चीनमधील एका महिलेने गोंडस बाळाला जन्म दिल्यानंतर पुन्हा सहा दिवसानंतर दोन जुळ्या मुलींना जन्म दिल्याचे वृत्त आहे. अशा प्रकारे एखाद्या महिलेचं बाळंतपण दोनवेळा होण्याची दुर्मिळ घटना आहे. ...
स्मार्टफोन हातात घेत आपल्या आयुष्यातल्या अनेक क्षणांचं लाईव्ह चित्रीकरण करत संपूर्ण जगापुढे येणं फेसबुकमुळे सहज शक्य झाले. पण आता त्यावर जाहिरातींचा भडीमार होण्याची शक्यता आहे. ...