लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के बालकांचा मृत्यू - Marathi News | 75 percent of child deaths due to nutritional deficiency | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के बालकांचा मृत्यू

मुलांच्या सुरुवातीच्या वर्षांमध्ये पुरेशा सूक्ष्मघटकांचे सेवन अत्यंत महत्त्वाचे असते. मात्र, या पोषणघटकांच्या कमतरतेमुळे ७५ टक्के मृत्यू होतात ...

पत्नी तक्रार देत असल्याचे पाहून पतीने घेतले पेटवून - Marathi News | Seeing that the wife complains, the husband fires up | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पत्नी तक्रार देत असल्याचे पाहून पतीने घेतले पेटवून

पत्नी खोटी तक्रार देत असल्याचा समज करून संतप्त झालेल्या पतीने पेट्रोलची बाटली अंगावर ओतून पेटवून घेतले. ...

उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्र्यावर बलात्काराचा आरोप, पासपोर्ट रद्द - Marathi News | Uttar Pradesh government minister accused of rape, passport cancellation | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्र्यावर बलात्काराचा आरोप, पासपोर्ट रद्द

उत्तरप्रदेश सरकारमधील मंत्री गायत्री प्रजापती आणि अन्य सहा जणांविरोधात उत्तरप्रदेश पोलिसांनी नॉन बेलेबल वॉरंट जारी केले आहे. ...

नाशिकमधील वक्फचा भुखंड ताब्यात घेण्यासाठी विश्वस्त सरसावले - Marathi News | Trustees of the Waqf plot of Nashik have come to take possession | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नाशिकमधील वक्फचा भुखंड ताब्यात घेण्यासाठी विश्वस्त सरसावले

दुधाधारी मशिदीच्या नावाने वक्फ मंडळात नोंद असलेल्या सिडको परिसरातील ९८०/९८१मधील ५३ एकरचा भुखंड ताब्यात घेण्यासाठी विश्वस्त सरसावले आहे ...

1 जुलैपासून होणार जीएसटीची अंमलबजावणी - अरुण जेटली - Marathi News | Implementation of GST from 1st July - Arun Jaitley | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :1 जुलैपासून होणार जीएसटीची अंमलबजावणी - अरुण जेटली

केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली शनिवारी विज्ञान भवनात जीएसटी परिषदेची बैठक झाली. ...

मुख्यमंत्र्यांना पारदर्शकतेपेक्षा खुर्ची प्यारी - अशोक चव्हाण - Marathi News | Choubey is better than the transparency of Chief Minister - Ashok Chavan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्र्यांना पारदर्शकतेपेक्षा खुर्ची प्यारी - अशोक चव्हाण

खुर्ची वाचविण्यासाठी पारदर्शकतेचा मुद्दा गुंडाळून ठेवत महापौरपदाच्या निवडणुकीतून माघार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईकरांचा विश्वासघात केला आहे. ...

BMC ELECTION 2017 - मुंबई शिवसेनेची, महाराष्ट्र भाजपाचा, सत्तेचा नवा फॉर्म्युला - Marathi News | BMC ELECTION 2017 - Mumbai Shiv Sena, Maharashtra BJP, new form of power | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :BMC ELECTION 2017 - मुंबई शिवसेनेची, महाराष्ट्र भाजपाचा, सत्तेचा नवा फॉर्म्युला

महापौरपदासह महापालिकेतील कोणत्याही समित्याची निवडणूक न लढवण्याच्या भाजपाच्या निर्णयामुळे नव्याने जन्माला येणारी राजकीय समीकरणे मोडीत निघाली आहेत. ...

साक्षी मलिकला सरकारने नाही दिली बक्षीसाची रक्कम - Marathi News | The amount of prize money the government has received from Sakhi Malik | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :साक्षी मलिकला सरकारने नाही दिली बक्षीसाची रक्कम

हरियाणा सरकारतर्फे जाहीर करण्यात आलेल्या प्रोत्साहन पारितोषकाची रक्कम अद्याप मिळालेली नाही, असे ऑलिम्पिक कांस्य पदक विजेती महिला मल्ल साक्षी मलिकने स्पष्ट केले. ...

शिवसेना, मनसे, भाजपाच्या 'Selfish' पॉईंटला नाकारली परवानगी - Marathi News | Permission denied to Shivsena, MNS, BJP's 'Selfish' point | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शिवसेना, मनसे, भाजपाच्या 'Selfish' पॉईंटला नाकारली परवानगी

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवाजीपार्क मैदानात अधिक आकर्षक पद्धतीने सेल्फी पॉईंट उभारण्याची घोषणा केली. ...