रांझणी येथे जाताना भरधाव वेगाने जाणाºया कंटेनरने दुचाकीस धडक दिल्याने दुचाकीवर असलेल्या महिलेचे डोके कंटेनरच्या पुढील चाकात आल्याने महिला जागीच ठार झाल्याची घटना रविवारी सायंकाळी घडली. ...
मालेगाव : येथील श्री गोशाळा पांजरापोळ या गोरक्षण गोपालन करणाऱ्या संस्थेची वार्षिक सर्वसाधारण व तहकूब सर्वसाधारण सभा श्री अग्रेसन भवन वर्धमाननगर येथे झाली ...
तालुक्यातील प्रभू रामचंद्र कनिष्ठ महाविद्यालय नांदा या परीक्षा केंद्रावर भरमसाट कॉपीचा प्रकार सुरु असून परीक्षा केंद्राच्या या ख्यातीमुळे विदर्भातील वेगवेगळ्या जिल्ह्यातून ... ...