नाशिक : गोदावरी नदीला पूर आला असून रामकुंडावरील दुतोंड्या मारुतीची मूर्ती छातीपर्यंत पाण्यात बुडाली आहे. तसेच पुराचे पाणी नारोशंकर मंदिराजवळ असलेल्या रामसेतू ला लागले आहे.
Kidre Jaawan Song From Haraamkhor ; अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी व श्वेता त्रिपाठी यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘हरामखोर’ या चित्रपटातील किदरे जावा हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. किशोरवयीन मुलीच्या मनात प्रेमाचे अंकुर फुलत असतानाचा अनुभव देणारे हे ...
शिरोली : शिरोली ग्रामपंचायतीप्रमाणे जिल्ातील इतर सर्व ग्रामपंचायतींनीसुद्धा कॅशलेस आणि ऑनलाईन व्यवहार सुरू करावेत. कॅशलेस व्यवहार सुरू करणारी शिरोली ही जिल्ातील पहिली ग्रामपंचायत आहे. इतरांनीही शिरोलीचा आदर्श घ्यावा, असे आवाहन वरिष्ठ शासकीय अधिकारी ...
गराडे : पुरंदर तालुक्यातील गराडे परिसरात वाटाणा पिके जोरात आली आहेत. सध्या रब्बी हंगामातील वाटाणा पिके फुलोर्यात आहेत. नगदी पीक म्हणून पुरंदर तालुक्यात शेतकरी वाटाण्याचे पीक घेतो. पुरंदरचे वाटाणा पीक प्रसिद्ध आहे. येथील वाटाण्याला खूपच मागणी असते. ह ...