लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात - Marathi News | Other states should look at the schools in the district | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जिल्ह्यातील शाळा अन्य राज्यांनी पाहाव्यात

अनिल स्वरूप : प्राथमिक शिक्षणाचा दर्जा समाधानकारक ...

आधार नसलेल्यांनाही सवलती - Marathi News | Exemptions for non-supporters | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आधार नसलेल्यांनाही सवलती

आधार क्रमांक नसलेल्या नागरिकांनाही सरकारच्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळेल, कोणालाही लाभापासून वंचित ठेवले जाणार नाही, असा खुलासा केंद्र सरकारने केला आहे. ...

एक हजाराची लाच घेताना महिला अभियंता अटकेत - Marathi News | Woman engineer detained while taking a thousand bribe | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :एक हजाराची लाच घेताना महिला अभियंता अटकेत

भुसावळ : लाचखोरीविरुद्ध अशिक्षित मजूर महिलेने खोचला पदर ...

देशांतर्गत विमान वाहतुकीत भारत पुढेच - Marathi News | India is ahead in domestic air traffic | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :देशांतर्गत विमान वाहतुकीत भारत पुढेच

भारताचे देशांतर्गत विमान वाहतूक क्षेत्र सलग २२ व्या महिन्यात जगात सर्वाधिक वेगाने वाढणारे ठरले आहे. आंतरराष्ट्रीय हवाई वाहतूक महासंघाने (आयएटीए) ही माहिती दिली. ...

वेतनाअभावी मजुरांची होळी अंधारात - Marathi News | The laborers of holidays in the dark in the absence of wages | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वेतनाअभावी मजुरांची होळी अंधारात

वर्षभर राबणाऱ्या मेळघाटातील आदिवासींना मग्रारोहयो अंतर्गत केलेल्या कामाचे वेतन होळी पूर्वी मिळण्याची शक्यता धुसर झाल्याने त्यांचा सर्वात मोठा सण अंदारात जाण्याची शक्यता आहे. ...

जागतिक महिलादिनी स्त्रीशक्तीचा गौरव...: - Marathi News | Global Women's Day: | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जागतिक महिलादिनी स्त्रीशक्तीचा गौरव...:

‘‘स्त्री काय आहेस तू...जिवाष्मांची वसूंधरा तू, यौवनाची कामिनी तू, हिमतीची वाघीण तू, कुळाची स्वामिनी तू...’’ असे वर्णन करता येईल, ...

मध्यवर्ती आगार बनले समस्यांचे माहेरघर ! - Marathi News | Becoming a central place to face the problem! | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मध्यवर्ती आगार बनले समस्यांचे माहेरघर !

मध्यवर्ती आगारात घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्यामुळे विविध आजाराला उपस्थित प्रवाशांना सामोरे जावे लागू शकते. ...

उघड्यावर शौचास जाणाºयांवर दंडात्मक कारवाई - Marathi News | Penal action on open defecation areas | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :उघड्यावर शौचास जाणाºयांवर दंडात्मक कारवाई

अमळनेर/चोपडा : अमळनेरात प्रत्येकी ५०० तर चोपड्यात प्रत्येकी हजार रुपये दंड, धडक मोहिमेमुळे अनेकांची दाणादाण ...

पाणीटंचाईसाठी एक कोटी ७३ लाखांचा कृती आराखडा - Marathi News | Action Plan of Rs. One crore 73 lakh for water scarcity | Latest yavatmal News at Lokmat.com

यवतमाळ :पाणीटंचाईसाठी एक कोटी ७३ लाखांचा कृती आराखडा

तालुक्यात सध्या विहिरी व तलावांना मुबलक पाणी असले तरी आगामी काळात नागरिकांना पाण्यासाठी वणवण भटकंती करावी लागणार आहे. ...