नवीन वर्षाची सुरुवात भारतीय टेनिससाठी विशेष सुखद झाली नाही. नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी रविवारी एकेरीतील स्टार खेळाडू सोमदेव देव वर्मनने व्यावसायिक टेनिसमधून निवृत्ती स्वीकारण्याची घोषणा केली ...
दिग्गज टेनिसपटू लिएंडर पेसने रविवारी कारकिर्दीच्या अखेरच्या टप्प्यात असल्याचे सांगताना नवनियुक्त नॉन प्लेर्इंग कॅप्टन महेश भूपतीच्या नेतृत्वाखाली सर्वोत्तम खेळ करण्यास सज्ज असल्याचे सांगितले ...
रणजी ट्रॉफी स्पर्धेत यंदाच्या मोसमात सर्वाधिक धावा फटकावणारा गुजरातचा फलंदाज प्रियांक पांचालने रविवारपासून झारखंडविरुद्ध प्रारंभ झालेल्या उपांत्य फेरीच्या लढतीत ...
निराशाजनक सुरुवातीनंतर बाबा इंद्रजित व कौशिक गांधी यांनी झळकावलेल्या वैयक्तिक अर्धशतकांमुळे सावरलेल्या तामिळनाडूने अखेरच्या सत्रात तीन विकेट गमावल्यामुळे रणजी ...
रणजी ट्रॉफी स्पर्धेच्या उपांत्य फेरीत नागपूरच्या व्हीसीए स्टेडियममध्ये गुजरातच्या आव्हानाला सामोरे जात असलेल्या झारखंड संघाचे मनोधैर्य उंचावण्यासाठी मर्यादित षटकांच्या ...