लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

प्रस्थापितांच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग - Marathi News | Surface ambush for the proposers | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :प्रस्थापितांच्या महत्त्वाकांक्षेला सुरुंग

रायगड जिल्हा परिषदेच्या ५९ जागांच्या निवडणुकीसाठी शुक्रवारी आरक्षण सोडत जाहीर झाली. ...

काळा पैसा बदलून देण्यासाठी एजंट सक्रिय! - Marathi News | Agent active to change black money! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :काळा पैसा बदलून देण्यासाठी एजंट सक्रिय!

पाचशे व हजाराच्या नोटा बंद करण्यात आल्याने त्या बदलून घेण्यासाठी गेल्या दहा दिवसांपासून नागरिकांच्या लांबच लांब रांगा बँकांसमोर लागल्या आहेत. ...

तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल बंद होणार - Marathi News | The fifth cell of the Turbhe dumping ground will be closed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल बंद होणार

तुर्भे डंपिंग ग्राऊंडचा पाचवा सेल तत्काळ बंद करावा या मागणीसाठी रहिवाशांनी भव्य मोर्चा काढण्याची तयारी केली ...

व्यसनांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होते : शंकर महादेवन - Marathi News | Addiction destroys life: Shankar Mahadevan | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :व्यसनांमुळे आयुष्य उद्ध्वस्त होते : शंकर महादेवन

पोलीस रेझिंग डेनिमित्त नवी मुंबई पोलिसांच्या वतीने वाशीतील विष्णुदास भावे नाट्यगृहात गुरुवारी अमलीविरोधी अभियान राबविण्यात आले. ...

राज्यात राखेवर आधारित औद्योगिक वसाहत उभारणार - Marathi News | State-based industrial estates will be set up in the state | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :राज्यात राखेवर आधारित औद्योगिक वसाहत उभारणार

राज्यभरातील औष्णिक वीज केंद्रातून बाहेर पडणारी राख ही समस्या बनली आहे. तिची विल्हेवाट लावण्यासाठी कोट्यवधीचा खर्च करावा लागत आहे. ...

नवीन पनवेलमध्ये हवा भुयारी मार्ग - Marathi News | Wind Subway in New Panvel | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नवीन पनवेलमध्ये हवा भुयारी मार्ग

नवीन पनवेलमधील पोदी येथून जुन्या पनवेलकडे जाण्यासाठी रेल्वे गेट आहे. ...

पालिका रुग्णालयात बेकायदेशीर कामकाज - Marathi News | Unlawful functioning at the municipality hospital | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :पालिका रुग्णालयात बेकायदेशीर कामकाज

नियमांवर बोट ठेवून डॉ. डी. वाय. पाटील रुग्णालयावर कारवाई करणाऱ्या महापालिकेच्या वाशीतील प्रथम संदर्भ रुग्णालयात नियमबाह्य कामकाज सुरू आहे. ...

वेतनासाठी प्राचार्या हायकोर्टात - Marathi News | In the Princeton High Court for the salary | Latest nagpur News at Lokmat.com

नागपूर :वेतनासाठी प्राचार्या हायकोर्टात

एका महिला प्राचार्याने थकीत वेतनासाठी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात धाव घेतली आहे. ...

मराठी, हिंदी निम्न आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन - Marathi News | Appeal to apply for Marathi, Hindi and Higher level examinations | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी, हिंदी निम्न आणि उच्चस्तर परीक्षेसाठी अर्ज करण्याचे आवाहन

मराठी भाषा निम्नस्तर व उच्चस्तर परीक्षा १५ जानेवारी २०१७ रोजी मुंबई, पुणे, नागपूर व औरंगाबाद या चार विभागीय ठिकाणी घेण्यात येणार आहेत. ...