लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पर्यटनस्थळी अपघात झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार - Marathi News | Officials will be held responsible in case of accidents at tourist spots | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :पर्यटनस्थळी अपघात झाल्यास अधिकारी राहणार जबाबदार

जिल्हाधिकारी : प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याचे दिले निर्देश ...

सांगलीत बांगलादेशी घुसखोराला अटक, बनावट आधारकार्डच्या आधारे लॉजवर वास्तव्य - Marathi News | Bangladeshi infiltrator arrested in Sangli, staying at lodge on the basis of fake Aadhaar card | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगलीत बांगलादेशी घुसखोराला अटक, बनावट आधारकार्डच्या आधारे लॉजवर वास्तव्य

राजकीय पक्षाशी संबंधित असल्याचे पोलिस तपासात निष्पन्न ...

Sangli Crime: धक्कादायक! आठ वर्षांच्या चिमुरडीवर वृद्धाचा बलात्कार, नराधमास अटक - Marathi News | An eight year old schoolgirl from a village in Miraj taluka was raped by a 65 year old man | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli Crime: धक्कादायक! आठ वर्षांच्या चिमुरडीवर वृद्धाचा बलात्कार, नराधमास अटक

सांगली : मिरज तालुक्यातील एका गावातील आठ वर्षीय शाळकरी मुलीवर ६५ वर्षांच्या वृद्धाने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी ... ...

बीएलएच्या हल्ल्यांनी पाकिस्तानी सैन्य हादरले, हजारो सैनिकांनी लष्करप्रमुखांकडे राजीनामे पाठवले? - Marathi News | BLA attacks shake Pakistan army, thousands of soldiers send resignations to army chief? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :बीएलएच्या हल्ल्यांनी पाकिस्तानी सैन्य हादरले, हजारो सैनिकांनी लष्करप्रमुखांकडे राजीनामे पाठवले?

Pakistan Army News: बीएलएकडून एका पाठोपाठ एक होत असलेल्या भयंकर हल्ल्यांमुळे पाकिस्तानी सैन्य हादरलं असून, सैनिकांमध्ये दहशतीचं वातावरण आहे. या हल्ल्यांनंतर मागच्या काही दिवसांत सुमारे दोन हजार ५०० सैनिकांनी सैन्यातील नोकरीचा राजीनामा दिल्याचं वृत्त ...

मुख्यमंत्र्यांनी टाकला विश्वास; भाजपकडून विधान परिषदेवर संजय केणेकर यांना संधी - Marathi News | Chief Minister Devendra Fadanvis reposed faith; BJP gives opportunity to Sanjay Kenekar on Legislative Council | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मुख्यमंत्र्यांनी टाकला विश्वास; भाजपकडून विधान परिषदेवर संजय केणेकर यांना संधी

गेल्या दहा वर्षांपासून विधान परिषदेवर संधी मिळण्यासाठी जिल्ह्यातील अनेक पदाधिकारी प्रयत्नरत होते. परंतु, संजय केणेकर यांनी बाजी मारली. ...

"...तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार, विरोध करु नका"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं - Marathi News | Ajit Pawar said that after Samruddhi now Shaktipeeth highway will be built | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :"...तसंच शक्तीपीठ महामार्गाचे होणार, विरोध करु नका"; अजित पवारांनी विरोधकांना सुनावलं

समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्ग होणार असल्याचे अजित पवार यांनी म्हटलं ...

Bail Bajar : गुरांच्या बाजारात बैलजोडी, गाई- म्हशींची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर - Marathi News | Latest News Animal prices increased by 5 to 10 thousand in bhandara bail bajar Know in detail | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :गुरांच्या बाजारात बैलजोडी, गाई- म्हशींची किंमत किती? जाणून घ्या सविस्तर

Bail Bajar : पूर्व विदर्भातील भंडारा शहरात गुरांचा बाजार (Gurancha Bajar) वैनगंगा नदीकाठावर दर रविवारला भरतो. ...

Tamannaah Bhatia : "चमत्काराची वाट पाहू नका..."; विजय वर्मासोबत झालं ब्रेकअप? तमन्ना भाटियाची क्रिप्टिक पोस्ट - Marathi News | Tamannaah Bhatia share cryptic post amidst breakup rumors with Vijay Verma | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :"चमत्काराची वाट पाहू नका..."; विजय वर्मासोबत झालं ब्रेकअप? तमन्ना भाटियाची क्रिप्टिक पोस्ट

Tamannaah Bhatia And Vijay Verma : विजय वर्मासोबत ब्रेकअपच्या अफवांदरम्यान तमन्नाने एक क्रिप्टिक पोस्ट शेअर केली आहे. ...

घराला भगदाड ; आतमध्ये आढळले ८ ते २० फुटांचे तीन भुयार - Marathi News | Three 8- to 20-foot-deep tunnels found inside the house | Latest bhandara News at Lokmat.com

भंडारा :घराला भगदाड ; आतमध्ये आढळले ८ ते २० फुटांचे तीन भुयार

भंडारा तालुक्याच्या नांदोरा येथील प्रकार : प्रशासन पोहोचले घटनास्थळी ...