लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

बसपाच्या वतीने ईव्हीएमची होळी - Marathi News | Holi of E.V.M. on behalf of BSP | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :बसपाच्या वतीने ईव्हीएमची होळी

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणुकीदरम्यान इव्हीएम मशीनमध्ये घोळ झाल्याची ओरड मतदारांमध्ये होत आहे ...

उद्यानात वाढले पे्रमीयुगुलांचे चाळे - Marathi News | Parmescale species grown in the park | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :उद्यानात वाढले पे्रमीयुगुलांचे चाळे

आरमोरी मार्गावर वन विभागाने लाखो रूपये खर्चुन जैवविविधता उद्यान तयार केले आहे. ...

पेपरमिलला आग लागण्याप्रकरणी व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करा - Marathi News | File a criminal case against the manager for fire | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पेपरमिलला आग लागण्याप्रकरणी व्यवस्थापकांवर गुन्हे दाखल करा

पेपरमिलला आग लागण्यासाठी पेपरमिललचे जनरल मॅनेजर व पर्सनल मॅनेजर दुरनकर तसेच इतर वरिष्ठ अधिकारी जबाबदार असून ...

विक्रमगडमध्ये बोहाडाचा प्रारंभ - Marathi News | Boohada start in Vikramgad | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :विक्रमगडमध्ये बोहाडाचा प्रारंभ

पालघर जिल्हातील विक्र मगड, जव्हार, मोखाडा, डहाणू या आदिवासी भागात होळी व रंगपंचमीच्या दिवसापासून ‘बोहाडा’ या आदिवासी लोककलेच्या उत्सवास सुरवात झाली आहे. ...

संघर्ष करायला शिका! - Marathi News | Learn to fight! | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :संघर्ष करायला शिका!

पहिल्याच प्रयत्नात प्रत्येकालाच यश प्राप्त होत नाही. त्यामुळे यशाच्या शिखरापर्यंत पोहोचेपर्यंत महिलांनी ...

चौक जिल्हा परिषद शाळा डिजिटल - Marathi News | School District of Chowk Zilla Parishad | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :चौक जिल्हा परिषद शाळा डिजिटल

महाराष्ट्रात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्राचे वारे वाहत असतांना जव्हार तालुक्यातील दुर्गम भागातील चौक जिल्हा परिषद शाळेच्या डिजिटल वर्गांचे नुकतेच उदघाटन करण्यात आले ...

पाच कोटींच्या कोनसई येथील पूलाचे भूमीपूजन - Marathi News | Five million rupees of land in Pond in Konsai | Latest vasai-virar News at Lokmat.com

वसई विरार :पाच कोटींच्या कोनसई येथील पूलाचे भूमीपूजन

तालुक्यातील गातेस खानिवली रस्त्यावरील कोनसई येथील पूलाचे भूमीपूजन राज्याचे आदिवासी विकास मंत्री तथा पालघर जिल्ह्याचे पालक मंत्री विष्णू सवरा यांच्या हस्ते मंगळवारी करण्यात आले. ...

अर्नाळ्यातील हनुमंत बुरुजाची सफाई - Marathi News | Cleanliness of the Hanumanta bastion of Arnala | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :अर्नाळ्यातील हनुमंत बुरुजाची सफाई

टेहळणीसाठी उभारलेल्या महत्वाच्या अर्नाळा किल्ल्यातील हनुमंत बुरुजाची पडझड सुरु असून त्याचे जतन व्हावे यासाठी गेल्या चार वर्षांपासून किल्ले वसई मोहिमेचे शिलेदार नियमितपणे त्याची ...

पं.स.वर काँग्रेसचाच वरचष्मा - Marathi News | Congress only overwhelms me | Latest gadchiroli News at Lokmat.com

गडचिरोली :पं.स.वर काँग्रेसचाच वरचष्मा

गडचिरोली जिल्ह्यातील १२ पंचायत समितीच्या सभापती, उपसभापतिपदाची निवडणूक मंगळवारी पार पडली. ...