लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

रत्नागिरीत घंटागाडीची धडक बसून अडीच वर्षांचा मुलगा ठार - Marathi News | Two and a half year old son was killed in Ratnagiri's derangle | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रत्नागिरीत घंटागाडीची धडक बसून अडीच वर्षांचा मुलगा ठार

कचरा नेणाऱ्या घंटागाड़ीची धड़क बसून अडीच वर्षांचा मुलगा मृत्युमुखी पडल्याची घटना रत्नागिरीमध्ये घडली. ...

लष्कराच्या कारवाईचा शेअर बाजाराला फटका, सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळला - Marathi News | Sensex fell by 465 points, after the stock market collapsed | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :लष्कराच्या कारवाईचा शेअर बाजाराला फटका, सेन्सेक्स ४६५ अंकांनी कोसळला

भारताने पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी तळांवर केलेल्या लष्करी कारवाईचे पडसाद शेअर बाजारात उमटले. ...

क्वाँटिको-2 मधील 'देसी गर्ल' प्रियांकाचा 'सुपरहॉट' अवतार - Marathi News | Priyanka's 'Superhit' Avatar of Quantico-2 'Desi Girl' | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :क्वाँटिको-2 मधील 'देसी गर्ल' प्रियांकाचा 'सुपरहॉट' अवतार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या 'क्वाँटिको-2' बरीच चर्चेत आहे. या सीझनमध्ये प्रियांकाचा हॉट आणि सेक्सी अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

क्वाँटिको-2 मधील 'देसी गर्ल' प्रियांकाचा 'सुपरहॉट' अवतार - Marathi News | Priyanka's 'Superhit' Avatar of Quantico-2 'Desi Girl' | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :क्वाँटिको-2 मधील 'देसी गर्ल' प्रियांकाचा 'सुपरहॉट' अवतार

अभिनेत्री प्रियांका चोप्रा सध्या 'क्वाँटिको-2' बरीच चर्चेत आहे. या सीझनमध्ये प्रियांकाचा हॉट आणि सेक्सी अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. ...

12339_article - Marathi News | 12339_article | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :12339_article

अभिनेता अजय देवगन यास स्माईल फाऊंडेशनचा गुडविल अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करतो आहे. याप्रसंगी या संस्थेच्यावतीने ‘शी कॅन फ्लाय’ या कॅम्पेनचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अजयची मुलगी न्यासा, स्माईल फाऊंडेशनचे शंतनू मिश्रा, शेफ विकास खन्ना हे उपस्थित होते. ...

12339_article - Marathi News | 12339_article | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :12339_article

अभिनेता अजय देवगन यास स्माईल फाऊंडेशनचा गुडविल अ‍ॅम्बेसेडर म्हणून काम करतो आहे. याप्रसंगी या संस्थेच्यावतीने ‘शी कॅन फ्लाय’ या कॅम्पेनचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी अजयची मुलगी न्यासा, स्माईल फाऊंडेशनचे शंतनू मिश्रा, शेफ विकास खन्ना हे उपस्थित होते. ...

उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यास पाकिस्तानी कलाकारांनी दिला नकार - सुभाषचंद्र गोयल - Marathi News | Pakistani artists refused to mourn Uri attack - Subhash Chandra Goyal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यास पाकिस्तानी कलाकारांनी दिला नकार - सुभाषचंद्र गोयल

फवाद खान, माहिरा खान, आतिफ अस्लम या (पाकिस्तानी) कलाकारांनी उरी हल्ल्याबद्दल शोक व्यक्त करण्यास नकार दिल्याचे 'झी' समूहाचे सुभाषचंद्र गोयल यांनी स्पष्ट केले. ...

शूरा मी वंदिले - Marathi News | Shura I Vandilay | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :शूरा मी वंदिले

⁠⁠⁠उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत भारतीय जवानांनी मोहिम फत्ते केलीय. ... ...

शूरा मी वंदिले - Marathi News | Shura I Vandilay | Latest filmy Photos at Lokmat.com

फिल्मी :शूरा मी वंदिले

⁠⁠⁠उरी दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानला चोख प्रत्युत्तर दिलंय. पाकव्याप्त काश्मीरमधील दहशतवाद्यांचे तळ उद्धवस्त करत भारतीय जवानांनी मोहिम फत्ते केलीय. ... ...