नशिराबाद-दीपोत्सवपर्वामुळे सर्वत्र चैतन्य व आनंद बहरला आहे. आज २९ शनिवार अश्विन वद्य चतुर्दशी आहे. अर्थात् नरक चतुर्दशी यास रुप चावदस किंवा काली चतुर्दशी म्हणूनही संबोधले जाते. आज पहाटे अभ्यंगस्नानाला अनन्य महत्त्व आहे. ...
यंदा चांगला पाऊस झाल्याने सुवर्ण बाजारात गेल्यावर्षीपेक्षा चांगली गिर्हाईकी आहे. सोने-चांदीची आभूषणे, रत्ने यांना चांगली मागणी होती. गिर्हाईकीमुळे बाजार फुलला होता. धनत्रयोदशीचा शुभ मुहूर्त अनेकांनी साधला. ...
जळगाव : शहरात चोरट्यांचा धुमाकूळ सुरूच असून, सणासुदीच्या काळात आता पानटपर्यांनाही चोरटे लक्ष्य करीत आहेत. शिवकॉलनीनजीकच्या कोपर्यावर महामार्गाजवळील चंद्रभान पाटील रा.शिवकॉलनी यांची पानटपरी फोडून चोरट्यांनी तंबाखू, सिगारेट व इतर साहित्यासह चार हजार ...
धनत्रयोदशीच्या दिवशी शहरात लहानमुलांसह मोठ्यांनी फटाक्यांची आतशबाजी केली. दीपोत्सवाच्या पर्वात नागरिकांनी घरांवर आकर्षक रोशणाई केली होती. शासकीय कार्यालयांच्या इमारतींवरदेखील लाईटींग लावण्यात आली होती. ...
जळगाव : दीपोत्सवात शुक्रवारी धनत्रयोदशीचा शुभमुहूर्त साधत अनेकांनी जळगावातील सराफ बाजारात सोन्याचे दागिने, आभूषण व रत्नांची खरेदी केली. अस्सल दागिना व सोन्याच्या क्वाईनला सर्वाधिक मागणी होती. ...
जळगाव : ग्रामदैवत श्रीराम मंदिर संस्थानच्या वहनोत्सवाची जय्यत तयारी सुरू असून मंदिर परिसरात आकर्षक रोशणाई करण्यात आली आहे. या निमित्ताने जुने जळगाव परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. ...