नागपूर : जि.प. प्राथमिक शिक्षकांचे फेब्रुवारी महिन्याचे पगार अजूनपर्यंत झाले नाही. शिक्षकांचे पगार त्वरित करावे, अन्यथा आंदोलन करण्यात येईल, असा इशारा महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीने जि.प. सीईओंना दिला. शिक्षण व लेखा विभागाच्या दप्तर दिरंगाई ...
जळगाव: दागिने बनविण्यासाठी दिलेले दहा लाख रुपये किमतीचे ३५० ग्रॅम सोन्याचे बिस्किट घेऊन बंगाली कारागिरांनी पोबारा केल्याची धक्कादायक घटना शहरात घडली आहे. महिनाभरापूर्वी घडलेल्या या घटनेची सराफाने रामानंद नगर पोलिसांकडे तक्रार केली आहे. दरम्यान, या का ...
नाशिक : सोसायटीच्या पार्किंगमध्ये लावलेल्या सायकली चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना टाकळीरोड परिसरात घडली आहे़ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार विजय ॲनेक्स सोसायटीच्या पार्किंगमध्ये ट्रान्सपोर्ट व्यावसायिक हवासिंग हनुमाना व निसाकर राऊत यांच्या दोन हजार ...
महाजन गटाने उज्ज्वला मच्िंछद्र पाटील यांचे नाव अध्यक्षपदासाठी ऐनवेळी पुढे आणले. उज्ज्वला पाटील यांचे पती मच्िंछद्र पाटील हे सेनेला जय महाराष्ट्र करून भाजपात माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात दाखल झाले होते. मुक्ताईनगरातच पाटील यांचा प्रवेश सोहळा २०१४ म ...
नाशिक : शहरातील वाढत्या वाहनचोरीची पोलीस आयुक्त डॉ़ रवींद्रकुमार सिंगल यांनी गंभीर दखल घेतली असून, दुचाकी चोरीच्या घटना घडलेल्या पोलीस ठाण्यांना मंगळवारी (दि़ २२) भेटी दिल्या़ तसेच चोरट्यांची वाहनचोरीची पद्धत तसेच त्यांच्या तपासाबाबत अधिकार्यांना सू ...
बर्याचदा आपल्या चेहर्यावरील मुरूम अस झाल्याने ते आपण हाताने फोडतो. मात्र यामुळे आपल्या चेहर्यावर डाग पडतात. या डागापासून वाचण्यासाठी जाणून घ्या काही घरगुती उपाय. ...
जळगाव: आमदार सुरेश भोळे यांच्या निधीतून तालुक्यातील उमाळा येथे बुधवारी तीन हायमस्ट लॅम्प बसविण्यात आले. कृषी बाजार समितीचे संचालक मनोहर पाटील यांनी यासाठी पाठपुरावा केला होता. उमा माहेश्वर मंदिर, देव्हारी चौक व भागवत बाविस्कर यांच्या घरासमोर हे लॅम्प ...