जे पत्र उदय पाटील यांनी दिले आहे ते संस्थेच्या कारभाराबाबत आहे. ते उघड करता येणार नाही. ते पत्र गोपनीय असून, त्यात सीबीआय चौकशी किंवा इतर कोणतेही मुद्दे नाहीत. ...
अकोला : जिल्हा क्षयरोग अधिकारी कार्यालयाद्वारे जागतिक क्षयरोग दिन सप्ताह साजरा केला जात असून, या सप्ताहांतर्गत विविध कार्यक्रम घेतल्या जात आहेत. या अंतर्गत मंगळवार, २१ मार्च रोजी महात्मा फुले नर्सिंग महाविद्यालयात जनजागृतीपर व्याख्यानाचे आयोजन करण्या ...
नेवासाफाटा : नेवासा तालुक्यातील खडका येथे एका पन्नास वर्ष वयाच्या तरुणाची निघृर्ण हत्या करण्यात आली. बुधवारी पहाटे पाच वाजेच्या सुमारास परिसरातील नागरिकांना मृतदेह आढळून आला. ...
जयसिंगपूर : दानोळी (ता. शिरोळ) येथील विद्युत महावितरण कंपनीच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारेसह ऑईलची चोरी झाल्याची तक्रार जयसिंगपूरपोलिसांत नोंद झाली आहे. सुमारे २४ हजार ७00 रुपये किमतीचा हा मुद्देमाल आहे. याबाबतची तक्रार कनिष्ठ अभियंता प्रवीण ...
बबन इंगळे * सायखेड : माहे सप्टेंबर २०१६ पासून टिकून राहिलेले विहिरी व जातांपाची पाणी पातळी खालावत असल्याने बार्शीटाकळी तालुक्यात ग्रामीण भागात पाणीटंचाई जाणवत असल्याचे चित्र दिसून येत आहे. रब्बीची गहु, हरभरा व इतर पिके फुलोरा अवस्थेत असतानाच विहिरीती ...
अहमदनगर : जवखेडे तिहेरी हत्याकांड खटल्यात बुधवारी पंच साक्षीदार व सहाय्यक तपासी अधिकारी असलेले सहाय्यक पोलीस निरीक्षक डॉ़ शरद गोर्डे यांची सरतपासणी घेण्यात आली़ यावेळी गोर्डे यांनी घटनेनंतर घेतलेल्या घरझडत्या व कमांडर जीप जप्ती पंचनाम्याची माहिती दिल ...
अहमदनगर : माळीवाडा भोपळेगल्लीतील रहिवासी व एस.टी.महामंडळातील निवृत्त कर्मचारी विठ्ठल मारुती जाधव (वय ७५) यांचे नुकतेच निधन झाले. त्यांच्यामागे पत्नी, एक मुलगा, तीन मुली, भाऊ असा परिवार आहे. नंदनवन उद्योग समुहाचे बाबासाहेब जाधव यांचे ते बंधू होते. ...