एक कोटी रुपयांची खंडणी उकळण्यासाठी व्यापाऱ्याच्या साडेतीन वर्षांच्या बालिकेचे अपहरण करून, तिची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना शनिवारी मध्यरात्री उघडकीस आली. ...
अगला महापौर किसका हो, भारतीय जनता पार्टी का हो...’ अशी नवी घोषणा भाजपाने रविवारी दिली. ...
संगणक अभियंता अंतरा देवानंद दास हिचा शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास तळवडे येथे तिच्या कंपनीजवळच अज्ञात तरुणाने तीक्ष्ण हत्याराने ...
नवीन पनवेल येथील आदई सर्कलजवळ खांदेश्वर पोलिसांनी ३५ लाखांच्या दोन हजारच्या नोटांसह दोन किलो सोने घेऊन जाणारी गाडी पकडली आहे. ...
कितीही कडक कायदे केले, तरी स्त्रीभ्रूण हत्येच्या वा तान्हुल्या ‘नकोशी’च्या गळ््याला जन्मदात्यांनीच नख लावल्याचे प्रकार घडतच आहेत. ...
रेल्वे प्रवाशांच्या सुरक्षेसाठी आणि अपघातग्रस्त प्रवाशांना तत्काळ मदत मिळावी, म्हणून पश्चिम, मध्य रेल्वेने दोन महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. ...
राज्याच्या प्रगतीसाठी अभिनव विकासाच्या योजना आखणे आवश्यक आहे. विविध उपक्रम राबवून प्रगतिपथावर जाण्यासाठी ...
नोटाबंदीनंतर मुंबईतील काळ्या-पिवळ््या टॅक्सींच्या उत्पन्नावरही मोठा परिणात होत आहे. चलनाचा तुटवडा व सुट्या पैशांची ...
तरुणांनी विविध विषयांवर लिहावे, त्यांच्यातल्या लेखनाला प्रोत्साहन मिळावे, त्यांचे विचार लेखणीतून व्यक्त व्हावेत, यासाठी ...
आरे परिसरामध्ये झालेल्या हेलिकॉप्टर अपघातातील गंभीर जखमी झालेल्या वृंदा रितेश मोदी (वय ३२) यांचे शनिवारी निधन झाले. ...