नोटाबंदीनंतर निर्माण झालेल्या चलनतुटवड्यामुळे रोखीने व्यवहार करण्यावर बंधने आली. त्याचा परिणाम व्यापारावर होत असल्याने लहान विक्रेत्यांनी नाइलाजास्तव कॅशलेस व्यवहाराला सुरुवात केल्याचे दिसत आहे. ...
महापालिकेच्या वतीने स्मार्ट सिटी प्रकल्पांर्तगत शहरातील प्रमुख २०० सार्वजनिक ठिकाणांवर वाय-फाय सुविधा कार्यान्वित करून मोफत इंटरनेट उपलब्ध करून दिली जाणार आहे. ...