इसीसचे तळ उद्ध्वस्त करण्याच्या हेतून अमेरिकेने अफगाणिस्तानातील ननगरहार भागात केलेल्या शक्तिशाली नॉन न्यूक्लिअर बॉम्बहल्ल्यात जवळपास 90 दहशतवादी ठार झाले आहेत ...
जिल्ह्यातील 218 खत विक्रेत्या शेतक:यांना पीओएस मशिनद्वारेच खत विक्री करावे लागणार आहे. शिवाय शेतक:यांना देखील आधार कार्डशिवाय खते मिळणार नसल्याचे कृषी विभागाने स्पष्ट केले आहे. ...
राष्ट्रीय ग्रंथालय अभियानाअंतर्गत ‘मॉडेल ग्रंथालय’ योजनेत राज्यातून नंदुरबार जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाची निवड करण्यात आली असून त्यासाठी निधीलाही मान्यता देण्यात आली आहे. ...
जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाने अधिकृत सदस्य नसलेल्या आणि विशेषत: सहकार विभागाकडे संबंधित गटांचा कुठलाही तपशील नसलेल्या जवळपास 250 खाजगी दूध पुरवठादार गटांनाही नफा, फरक आदींचे वितरण केले आहे. ...