फ्लिपकार्ट या ई-कॉमर्स वेबपोर्टलने एका दिवसात तब्बल 1400 कोटी रुपयांची विक्रमी कमाई केली आहे. फ्लिपकार्टने सोमवारी 1400 कोटींच्या व्यवहाराची नोंद केली आहे. ...
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. राजस्थानमधील बिकानेरमध्ये ही घटना घडली आहे. शाईफेकप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. ...
ज्येष्ठ गायक अरूण दाते यांचा धाकटा मुलगा संगीत दाते यांनी सायन येथील महानगरपालिकेच्या रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. त्यांच्यावर तिथे उपचार सुरू होते. संगीत दाते यांच्या नशिबी आलेले रस्त्यावरील जीणं यावर ‘लोकमत’ने सर्व प्रथम प्रकाश टाकला होता. ...