कोपरखैरणेत हळदी समारंभात रात्री उशिरापर्यंत सुरू असलेल्या डीजेवर पोलिसांनी गुरुवारी पहाटे कारवाई केली. ग्रामस्थांनी कारवाईला विरोध केल्याने पोलिसांनी सौम्य लाठीचार्ज केला ...
तीन महिन्यांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाजवळ जनशताब्दी एक्स्प्रेसचा घातपात करण्याचा प्रयत्न करणाऱ्या सहा आरोपींना ठाणे रेल्वे लोहमार्ग पोलिसांनी बुधवारी ताब्यात घेतले ...
कॉल सेंटर प्रकरणाचा सूत्रधार सागर ठक्कर ऊर्फ शॅगी याने अटकेपूर्वीच कोट्यवधी रुपये विदेशात पाठवल्याची माहिती पोलिसांना त्याच्या चौकशीदरम्यान मिळाली आहे. ...
राज्यातील हजारो अंगणवाड्यांमधील बालकांना पोषण आहार पुरविण्याचे काम येत्या १ मेपासून नवीन महिला बचत गटांना देण्याचा अंतरिम आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे. ...