लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

अनियमिततेच्या आरोपांवरून केजरीवालांची चौकशी सुरू - Marathi News | Kejriwal's allegations of irregularities are being investigated | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :अनियमिततेच्या आरोपांवरून केजरीवालांची चौकशी सुरू

रस्ते आणि मलनिस्सारण वाहिनीचे ठेके देण्यातील कथित अनियमिततेप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, त्यांचे मेहुणे आणि एका अभियंत्याची प्राथमिक चौकशी सुरू करण्यात आली आहे. ...

अर्ज भरण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट - Marathi News | The plunder of citizens in the name of filling in the application | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :अर्ज भरण्याच्या नावाखाली नागरिकांची लूट

पंतप्रधान आवास योजना : सायबर कॅफेवर परस्पर भरून घेतले जाताहेत अजर्; घाई न करण्याचे मनपाचे आवाहन ...

बागल चौक संघाचा चिवट लेप्ट आऊट- - Marathi News | Tiger Lept-out of Bagal Chowk team- | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :बागल चौक संघाचा चिवट लेप्ट आऊट-

-रघुनाथ पाटील ...

काँग्रेस नेत्यांकडून करचोरी - Marathi News | Taxation from Congress leaders | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :काँग्रेस नेत्यांकडून करचोरी

कर्नाटकचे लघुउद्योगमंत्री रमेश एल. जारकीहोली आणि प्रदेश महिला काँग्रेस अध्यक्ष लक्ष्मी आर. हेब्बाळकर यांच्या घरावर ...

शाहरूख खानच्या ‘फॅन’चा गर्दीत मृत्यू - Marathi News | Shah Rukh Khan's 'fan' dies in crowd | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :शाहरूख खानच्या ‘फॅन’चा गर्दीत मृत्यू

: अभिनेता शाहरूख खान याला बघण्यासाठी सोमवारी उसळलेल्या गर्दीत एकाचा हृदयविकाराने मृत्यू झाला. या घटनेची चौकशी करण्याचे आदेश ...

निवडणुकीच्या तोंडावर काँगे्रसला राजकीय हादरे - Marathi News | Congress has political handicap in elections | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :निवडणुकीच्या तोंडावर काँगे्रसला राजकीय हादरे

जि.प., पं.स. निवडणुकीची रंगत दिवसागणिक वाढत आहे. राजकीय पक्षांकडून सक्षम उमेदवारांचा शोध घेताना ...

तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा - Marathi News | Three terrorists killed in Kashmir | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :तीन दहशतवाद्यांचा काश्मीरमध्ये खात्मा

जम्मू आणि काश्मीरमध्ये दोन वेगवेगळ्या घटनांत सुरक्षा दलांनी मंगळवारी तीन दहशतवाद्यांना ठार केले. ...

पोलिसाने पाजले प}ीला फिनाईल - Marathi News | Police phyllolite | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पोलिसाने पाजले प}ीला फिनाईल

खुनाचा प्रय} केल्याचा गुन्हा दाखल : तीन लाखासाठी कुटुंबाकडून विवाहितेचा छळ ...

ट्रम्प यांच्या शपथविधीचे गिगापिक्सेल छायाचित्र - Marathi News | Gigapixel Photo of Trump's Swearing | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या शपथविधीचे गिगापिक्सेल छायाचित्र

एका वृत्तवाहिनीने गिगापिक्सेल तंत्रज्ञानाचा वापर करून डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याची अल्ट्रा-हाय रिझोल्युशन, ३६० अंशांची छायाचित्रे शुक्रवारी टिपली. ...