पुणे-नगर रस्त्यावरील भीमा कोरेगाव विजयस्तंभ येथे भीमसैनिकांना मानवंदना देण्यासाठी रविवारी विविध पक्ष संघटनांचे नेते-कार्यकर्ते, आंबेडकरी बांधव मोठ्या संख्येने आले होते. ...
राज्यभरातील शासकीय, अनुदानित आश्रमशाळेतील सोयी-सुविधांची तपासणी करण्यासाठी क्षेत्रीय अधिकाऱ्यांची समन्वय समिती स्थापन करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे ...
दोन चिमुकल्यांसह महिलेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना सिंदगव्हाण येथे रविवारी घडली. याप्रकरणी महिलेच्या पतीला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. ...
पंढरपूर तालुक्यातील व्होळे-कौठळी दरम्यानचा भीमा नदीवरील पूल येत्या जूनअखेरपर्यंत पूर्ण करून संत एकनाथ महाराजांच्या पालखी मार्गातील अडसर दूर केला जाईल ...
हिंसाचारास बळी पडलेल्या महिला व मुलींना अत्याचाराविरुद्ध लढण्यासाठी हैदराबादच्या धर्तीवर राज्यातील पहिल्यावहिल्या ‘भरोसा सेल’चे रविवारी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्घाटन केले ...
राष्ट्रीय पेयजल आणि राष्ट्रीय ग्रामीण स्वच्छता या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी केंद्रासह राज्याने २०१५-१६ आणि २०१६-१७ साठी एकूण ६६ कोटी ५६ लाख रुपयांच्या निधीची तरतूद केली आहे. ...
नोटाबंदीच्या निर्णयानंतर सगळ्या धंद्यांनी मान टाकलेली असताना ताठ मानेने उभा राहिलेला व्यवसाय म्हणजे अवैध गौण खनिज उत्खनन होय. गेल्या पन्नास दिवसांच्या ...