CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल? प्रवाशांनी कृपया लक्ष द्या! रेल्वे प्रवास महागणार, तिकिटाचे दर वाढणार; किती पैसे मोजावे लागणार? अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
वीज चोरांविरुद्ध आता थेट पोलीस ठाण्यातच फौजदारी गुन्हा दाखल करण्याच्या सूचना महावितरणच्या अधिकाºयांना दिल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्र्रशेखर बावनकुळे यांनी येथे दिली. ...
शहरातील भूमिगत गटार योजनेतून झालेल्या गटार कामाची चौकशी करण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाने दिले आहेत़ ...
समकालीन नायकांमध्ये जीवलग मैत्रीची उदाहरणे तुम्हाला अभावानेच आढळतील. विनोद खन्ना आणि अमिताभ बच्चन या दोघांची मैत्री सुद्धा अशीच होती. ...
कांदळवन, पाणथळ क्षेत्रात बांधकामे व खारफुटीची तोड रोखण्यासाठी आता शासन, पोलीस व महापालिका यांचे संयुक्त इशारे वजा फलक लावण्यास पालिकेने सुरुवात केली आहे. ...
बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते विनोद खन्ना यांचं निधन झालं असल्या कारणाने हा प्रीमिअर रद्द करण्यात आल्याची माहिती करण जोहर यांनी दिली आहे ...
नोएडा इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीमध्ये दुस-या वर्षाला शिकणा-या विद्यार्थिनीने मित्रावरच बलात्काराचा आरोप केला आहे. ...
चीनच्या स्वदेशी विमानवाहू युद्धनौकेमुळे भारताच्या सुरक्षेला बाधा पोहोचण्याची शक्यता निर्माण झाली आहे. ...
पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागाकडून जोरात पूर्वतयारी सुरू आहे. ...
समस्या सोडविण्यात हातभार लावण्यासाठी ‘आम दल’ या सामाजिक संघटनेने आगळा वेगळा उपक्रम राबविण्याचे ठरविले आहे. ...
देवठाणा गाव तलावातील पाणी साठा यावर्षीच्या उन्हाच्या दाहक तेने आटला असुन हा तलाव कोरड स्थिती पडुन आहे. ...