लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

नोटाबंदी फ्रॉड; बँक कर्मचाऱ्यांचा आरोप - Marathi News | Nostalgia Fraud; The charges of bank employees | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नोटाबंदी फ्रॉड; बँक कर्मचाऱ्यांचा आरोप

लातूर : केंद्र शासन संसद, विधि मंडळ, रिझर्व्ह बँक व जनता यापैकी कोणासही जुमानत नाही. बहुमत असल्याने एका व्यक्तीची हुकूमशाही चालू आहे. नोटाबंदीचा निर्णय एक फ्रॉडच आहे. ...

भगवा फडकविण्याची जबाबदारी तिघांवर? - Marathi News | Tigers are responsible for spreading saffron | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :भगवा फडकविण्याची जबाबदारी तिघांवर?

नाशिक : राष्ट्रवादी कॉँग्रेस आणि भाजपाची जिल्हा परिषदेत सत्तास्थापनेसाठी सुरू असलेली चर्चा पाहून शिवसेनेनेही आता सत्ता स्थापनेचे ‘शिवधनुष्य’ उचलण्याची जबाबदारी तिघा शिलेदारांवर सोपविल्याची चर्चा आहे. ...

श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात - Marathi News | Mr. Madiwal Shivacharya Maharaj Temple excels in the Kalashrokhan ceremony | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिर कलशारोहण सोहळा उत्साहात

अहमदपूर : संतश्रेष्ठ सद्गुरु श्री मडिवाळ शिवाचार्य महाराज मंदिराचा कलशारोहण सोहळा अहमदपूर येथील भक्तीस्थळ येथे मंगळवारी दुपारी उत्साहात झाला ...

गदारोळात ५६ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर ! - Marathi News | Granted Rs 56 crore budget sanctioned! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :गदारोळात ५६ कोटींचे अंदाजपत्रक मंजूर !

उस्मानाबाद : पालिका अधिनियमाला धरून अंदाजपत्रक मांडले नसल्याचा आरोप करीत विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली. ...

गोडाऊनमधून चोरलेले ६३७ पाईप जप्त - Marathi News | Seized 637 pipe stolen from Godown | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :गोडाऊनमधून चोरलेले ६३७ पाईप जप्त

उस्मानाबाद : एका गोडाऊनमधून चोरीस गेलेले ३ लाख १९ हजार ६० रूपयांचे ६३७ पाईप आनंदनगर पोलिसांनी जप्त केले़ ...

अवकाश संशोधनामध्ये घेतलेली झेप असामान्य - Marathi News | Leap taken in space research is unusual | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :अवकाश संशोधनामध्ये घेतलेली झेप असामान्य

अवकाश संशोधनामध्ये आज भारताने घेतलेली झेप असामान्य आहे. ...

शिवसेनेची ग्रामीण भागात मुसंडी - Marathi News | Shivsena's rural areas | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :शिवसेनेची ग्रामीण भागात मुसंडी

नाशिक : जिल्ह्यातील १५ पंचायत समित्यांच्या एकूण १४६ जागांपैकी तब्बल ६० जागा जिंकून शिवसेनेने ग्रामीण भागात मुसंडी मारली असल्याचे स्पष्ट झाले आहे. ...

नाफेडचे खरेदी केंद्र सुरू - Marathi News | Shopping center at Nafeed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :नाफेडचे खरेदी केंद्र सुरू

अंबड : अंबड येथील बाजार समितीत नाफेड तूर खरेदी मंगळवारी पुन्हा सुरू झाल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला. ...

दहा मालमत्ता जप्त! - Marathi News | 10 assets seized | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दहा मालमत्ता जप्त!

जालना : नगर पालिका ्रप्रशासनाने मंगळवारपासून मालमत्ता कर व पाणीपट्टी वसुली मोहीम तीव्र केली आहे. ...