तालुक्यात प्रभावी दावेदार असलेल्या भाजप आणि काँग्रेसमधील उमेदवारांनी पक्षाची उमेदवारी ‘न’ मिळाल्याने अपक्ष नामांकन दाखल करून बंडाळीचा झेंडा उगारला. ...
मागील बऱ्याच दिवसांपासून बंद असलेल्या येथील बल्लारपूर पेपरमिलमधील बॉयलरच्या चिमणीमधून काल मंगळवारला पहाटेपासून धूर निघू लागला. ...
शहरातून नागपूरकडे जाणाऱ्या भरधाव ट्रॅव्हल्सने सायकलला जबर धडक दिली. यात सायकलवरील दोन विद्यार्थी गंभीर जखमी झाले. ...
अकुलखेडा येथील घटना : थाळनेर येथील व्यक्तीचा मृत्यू ...
पश्चिम विभागात तासाभरात आटोपली चिन्हवाटप प्रक्रिया ...
प्रभागाचे आरक्षण जाहीर झाल्यानंतर आता सहा दिवसांपूर्वी महापौर पदाचेही आरक्षण जाहीर करण्यात आले. ...
महात्मा गांधी हिंदी विद्यापीठातील २०१२ मधील एका प्रकरणात सेवाग्राम पोलिसांनी मंगळवारी सायंकाळी ...
मध्यरात्रीची घटना : नियंत्रण सुटलेल्या ट्रकला कारही धडकली, वीजपुरवठा खंडित, दुरुस्तीचे काम सुरू ...
लघुद्योगी महिला : आर्थिक मदतीसह प्रशिक्षण, विपणनाचे हवे मार्गदर्शन ...
आॅटोवर लाऊडस्पीकर लावून प्रचार करीत असताना झालेल्या वादात आॅटोचालक सतीश नारायण पाटील (३५) याच्यावर कुऱ्हाडीने हल्ला केला. ...