इथली राष्ट्रवादीची फौज सध्या भलत्याच कामात गुंतलीय. त्यांच्याच पक्षाच्या खासदारांची मिशी उतरावयाला आसुसलीय, पण गोची ही की, हे खासदार दुसरे-तिसरे कोणी नसून चक्क उदयनराजे आहेत. ...
मोर्चेकर्यांच्या नेत्यांचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी कार्यालयात दुपारी २.३० वाजता पोहोचले. तब्बल अर्धातास त्यांचे निवेदन घेण्यास कोणीही अधिकारी पुढे नसल्याने मोर्चेकर्यांनी नाराजी व्यक्त केली. जिल्हाधिकार्यांनीच निवेदन स्विकारावे असे या प्रतिनिधींचे ...
आदिवासी बांधवांवर होत असलेला अन्याय दूर करावा या प्रमुख मागणीसाठी जिल्हाभरातील आदिवासी बांधवांनी जळगाव येथील जिल्हाधिकारी कार्यालयावर आदिवासी अधिकार महामोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले. या मोर्चात जिल्हाभरातील आदिवासी बांधव मोठ्या संख्येने सह ...
जळगाव : प्रजासत्ताक दिन म्हणजे नेमका काय ? तसेच तो साजरा करण्याबाबत नागरिकांसह तरूणपिढीत उदासीनता आहे़ पालकांमध्ये देशभक्तीची भावना रूजली नसेल तर देशाचे आधारस्तंभ असलेल्या तरूणांना, विद्यार्थ्यांना रूजले़ काळ बदलला त्यानुसार प्रजासत्ताक दिन साजरा करण ...
जळगाव: तालुक्यातील जळके-वसंतवाडी विविध कार्यकारी सहकारी सोसायटीची संचालक मंडळाची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून त्यानंतर चेअरमन व व्हाईस चेअरमनही बिनविरोध निवडण्यात आले. या निवडीमुळे प्रशासन व उमेदवारांच्याही खर्चात बचत झाली आहे. ...
जळगाव : जिल्हयातील कोळन्हावी, भालशिव, बोरावल, पिंप्री, शिरागड या गावांमध्ये गेल्या १७ वर्षात निवडणुका घेण्यात आलेल्या नाहीत. मतदारांना त्यांच्या हक्काच्या मतदानापासून वंचित ठेवले जात असते. या मतदारांना न्याय मिळावा या मागणीसाठी मानवी अन्याय निवारण के ...