लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

भाजपात गेलेले कंटाळून परतले : अजित पवार - Marathi News | Ajit Pawar returns to BJP | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भाजपात गेलेले कंटाळून परतले : अजित पवार

आमच्यातून जे गेले ते गेले, त्यांचा विचार करीत नाही; मात्र जे गेले त्यांच्यातील अनेकांचा तिथला अनुभव चांगला नाही. त्यातील काही परतही येऊ लागले आहेत, अशा शब्दांत अजित पवार यांनी टीका केली. ...

दुबईतील बुर्ज खलिफासह भारतातील अनेक इमारतींना तिरंग्याची रोषणाई - Marathi News | Many Burj Khalifa in Dubai illuminated the many buildings in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :दुबईतील बुर्ज खलिफासह भारतातील अनेक इमारतींना तिरंग्याची रोषणाई

भारताच्या प्रजासत्ताक दिनानिमित्त जगातील सर्वात उंच असलेली दुबईतील बुर्ज खलिफा ही इमारत भारतीय तिरंग्याच्या रोषणाईनं उजळून निघाली आहे. ...

चारित्र्य पडताळणीसाठी गर्दी - Marathi News | Crowd for character verification | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चारित्र्य पडताळणीसाठी गर्दी

इच्छुकांनी तिकीट मिळविण्याच्या प्रयत्नाबरोबरच चारित्र्य पडताळणीसाठीचा अर्ज करण्यासाठी पोलीस आयुक्तालयात धाव घेतली आहे़ त्यामुळे सोमवारी एकाच दिवसात अडीचशे इच्छुकांचे अर्ज विशेष शाखेत जमा झाले आहे़ ...

मतदार घेताहेत इच्छुकांची फिरकी - Marathi News | The spinster inclined to elect voters | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मतदार घेताहेत इच्छुकांची फिरकी

सर्वच राजकीय पक्षांतील इच्छुक उमेदवार कामाला लागले आहेत. काही खोडकर मतदारही अशांची फिरकी घेताना दिसून येत आहेत. ‘काय खरंच मिळाली का?’ अशी विचारणा करून त्यांना हैराण करीत आहेत. ...

प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता - Marathi News | The possibility of terrorist attacks on the backdrop of Republic Day | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :प्रजासत्ताक दिनाच्या पार्श्वभूमीवर दहशतवादी हल्ल्याची शक्यता

लष्कर- ए- तोयबा ही दहशतवादी संघटना हवाई हल्ला करण्याच्या तयारीत असल्याची माहिती गुप्तचर विभागाला मिळाली आहे. ...

‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘वॉच’ ठेवणार कसा? - Marathi News | How to keep 'watch' campaign on 'Whatsapp'? | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘व्हॉटस्अ‍ॅप’ प्रचारावर ‘वॉच’ ठेवणार कसा?

‘व्हॉटस्अ‍ॅप’वरील प्रचारावर नजर ठेवण्यासाठी आयोगाकडे यंत्रणाच उपलब्ध नसल्याने नेमका ‘वॉच’ ठेवणार तरी कसा, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ...

आठवडाभरात जाहीर होणार भाजपाच्या ३ याद्या - Marathi News | The BJP's three lists will be announced in a week | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :आठवडाभरात जाहीर होणार भाजपाच्या ३ याद्या

आगामी महानगरपालिका निवडणूकांसाठी भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांची यादी येत्या आठवड्याभरात जाहीर होणार आहे ...

ट्रम्प यांच्या आश्वासनांमुळे पहिल्यांदाच डाऊ जोन्सचा सेन्सेक्स झेपावला - Marathi News | For the first time Dow Jones's Sensex was shaken by Trump's promises | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :ट्रम्प यांच्या आश्वासनांमुळे पहिल्यांदाच डाऊ जोन्सचा सेन्सेक्स झेपावला

अमेरिकी शेअर बाजारातील नावाजलेल्या डाऊ जोन्सचा निर्देशांक पहिल्यांदाच इतर कंपन्यांच्या तुलनेत 100 अंकांनी वधारला आहे. ...

उमेदवार शोधताहेत अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त - Marathi News | Preparation of application for seeking candidates | Latest pimpri-chinchwad News at Lokmat.com

पिंपरी -चिंचवड :उमेदवार शोधताहेत अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त

उमेदवार शोधताहेत अर्ज दाखल करण्याचा मुहूर्त ...