लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

धुळ्याच्या नवविवाहितेचे नऊ लाखांचे दागिने लंपास - Marathi News | Nine lakhs of jewelery worth Dhule's newly married woman lamps | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :धुळ्याच्या नवविवाहितेचे नऊ लाखांचे दागिने लंपास

नऊ लाखांचे दागिने चोरट्यांनी भुसावळ-साक्री बसमधून मंगळवारी सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास लांबवले़ ...

काम बंदमुळे पाणी योजना झाल्या ठप्प - Marathi News | Due to work closure, the water scheme could be stopped | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :काम बंदमुळे पाणी योजना झाल्या ठप्प

धुळे : नियमित वेतनासह अन्य मागण्यांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्र जीवन प्राधिकरणच्या अधिकारी आणि कर्मचाºयांनी सोमवारपासून बेमुदत काम बंद आंदोलन पुकारले आहे़ ...

सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या - Marathi News | Married to suicide by husband-in-law | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सासरच्या छळास कंटाळून विवाहितेची आत्महत्त्या

सटाणा : हॉस्पिटल बांधण्यासाठी माहेरहून चाळीस लाख रुपये आणले नाही म्हणून सासरच्यांकडून होणाऱ्या जाचास कंटाळून मुल्हेर येथील २३ वर्षीय नवविवाहितेने आत्महत्त्या केली ...

म्हैसाळ गर्भपात केंद्राचे माधवनगर ‘कनेक्शन’ - Marathi News | Madhavnagar connection of Mhasal Abortion Center | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :म्हैसाळ गर्भपात केंद्राचे माधवनगर ‘कनेक्शन’

औषधांचा पुरवठा : सोमवार पेठेतील गोदामावर छापा; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई ...

सारंगखेड्याजवळ दोन लाख रुपयांचे लाकूड जप्त - Marathi News | Two lakh rupees worth of wood was seized near Sarangkhed | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :सारंगखेड्याजवळ दोन लाख रुपयांचे लाकूड जप्त

शहादा : शहादामार्गे गुजरात राज्यात जाणारे तीन लाख रुपये किमतीचे आंब्याचे लाकूड शहादा वनविभागाच्या अधिकाºयांनी सारंगखेडा येथे जप्त केले. ...

पिंपळगावी युवकाचा बुडून मृत्यू - Marathi News | Pipalgawy youth drowned in death | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पिंपळगावी युवकाचा बुडून मृत्यू

पिंपळगाव बसवंत : पिंपळगाव बसवंत येथील सूरज कन्हैयालाल गुप्ता (१७) याचा मृतदेह कादवा नदीपात्रात सापडला. ...

मिरजेच्या विद्यार्थी थिएटर्सने जिंकली रसिकांची मने - Marathi News | The students of Mirza's students won the hearts of the devotees | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :मिरजेच्या विद्यार्थी थिएटर्सने जिंकली रसिकांची मने

नाटकाची व्यथा मांडणारे ‘सस्ती गंमत’ : कुसुमाग्रज प्रतिष्ठानचा उपक्रम, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद ...

कवठेमहांकाळवर पाणी संकट - Marathi News | Kavtheteenth Water Crisis | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :कवठेमहांकाळवर पाणी संकट

सहा तलाव मृतसंचयाखाली : टँकर सुरू करण्याची मागणी ...

माळेगाव औद्योगिक वसाहतीत महारॅली - Marathi News | Maharalei Industrial Estate | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :माळेगाव औद्योगिक वसाहतीत महारॅली

सिन्नर : राष्ट्रीय सुरक्षा सप्ताहाचे औचित्य साधून माळेगाव औद्योगिक वसाहतीत औद्योगिक सुरक्षेविषयी जनजागृती करण्यासाठी महारॅली काढण्यात आली. ...