लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुख्याध्यापकांऐवजी शासकीय यंत्रणा दोषी - Marathi News | Government machinery guilty instead of principals | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :मुख्याध्यापकांऐवजी शासकीय यंत्रणा दोषी

नाशिक : मविप्रच्या गोरेराम लेनमधील बालशिक्षण मंदिर शाळेच्या मुख्याध्यापकांनी भरलेले विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती परीक्षेचे अर्ज अचूक आहे. त्याबाबतचे पुरावे संस्थेच्या शिक्षण विभागाने तपासले आहेत. ...

सुरेखा दुधलकर यांना कलासाधक पुरस्कार जाहीर - Marathi News | Award for Best Actor to Surekha Dudhalkar | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :सुरेखा दुधलकर यांना कलासाधक पुरस्कार जाहीर

नवोदिता चंद्रपूर या संस्थेकडून देण्यात येणारा यंदाचा कलासाधक पुरस्कार गायिका व संगीतज्ज्ञ सुरेखा दुधलकर यांना प्रदान करण्यात येणार आहे. ...

हातकणंगलेचे राजकारण नव्या वळणावर - Marathi News | Hathkangala politics on new lows | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :हातकणंगलेचे राजकारण नव्या वळणावर

जिल्हा परिषदेच्या निकालाचा परिणाम : जयवंतराव आवळे गट भुईसपाट; मिणचेकर यांच्याही अडचणी वाढल्या ...

इरई नदीवरील पुलासाठी ६५ कोटींच्या निधीला मान्यता - Marathi News | Recognition of funding of 65 crore for bridge on river Irai | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :इरई नदीवरील पुलासाठी ६५ कोटींच्या निधीला मान्यता

वित्तमंत्री तथा चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या पुढाकाराने नवीन चंद्रपूर शहराचा विकास योजनेअंतर्गत.... ...

धाकधूक, भीती अन् पेपर पडला हातात! - Marathi News | Intimidation, fear and paper lying in hand! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :धाकधूक, भीती अन् पेपर पडला हातात!

महाराष्ट्र राज्य उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या बोर्ड परीक्षेची मंगळवार (दि. २८) पासून सुरुवात झाली. ...

पट्टणकोडोलीत क्रीडासंकुल उभे करू - Marathi News | Let's make a sports club in the plateau | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पट्टणकोडोलीत क्रीडासंकुल उभे करू

संभाजीराजे : राज्यस्तरीय वजनी गट कुस्ती स्पर्धेचे उद्घाटन; ३५० मल्लांचा सहभाग ...

वन तस्करांकडून जंगलाला आग? - Marathi News | Forest fire brigade fire? | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :वन तस्करांकडून जंगलाला आग?

जिवती तालुक्यातील हिरापूर येथील तेलंगणा सीमेवर जंगलात गेल्या दोन दिवसांपासून भीषण आग पाहायला मिळत आहे. ...

लैगिंक शोषण करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा - Marathi News | Ten years of punishment for the alleged exploiting the accused | Latest chandrapur News at Lokmat.com

चंद्रपूर :लैगिंक शोषण करणाऱ्या आरोपीला दहा वर्षांची शिक्षा

एका अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेत शारीरिक शोषण करणाऱ्या आरोपीस जिल्हा सत्र न्यायाधीश के.एल. व्यास यांनी मंगळवारी दहा वर्षाची सक्त मजुरीची शिक्षा ठोठावली. ...

पहिल्याच पेपरला ११ कॉपीबहाद्दर - Marathi News | The first paper has 11 copies | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :पहिल्याच पेपरला ११ कॉपीबहाद्दर

नाशिक : बारावीच्या परीक्षेला मंगळवारी (दि.२८) प्रारंभ झाला असून, पहिल्याच दिवशी इंग्रजी पेपरला विभागातील ११ कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. ...