आॅस्कर पुरस्कार सोहळ्याची तयारी अंतिम टप्प्यात पोहचली आहे. भारतीय वेळेनुसार सोमवारी पहाटे ५.३० वाजता मुख्य कार्यक्रमास सुरूवात होणार असून ‘बेस्ट पिक्चर’चा पुरस्कार कोण घेऊन जाणार याकडे सर्वांचे लक्ष लागलेले आहे. ...
पुणे कसोटीत दारूण पराभव झाला असला तरी भारतीय क्रिकेट संघ पुढील सामन्यात जोरदार मुसंडी मारेल असा विश्वास मास्टर-ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केला ...
राष्टÑीय चित्रपट पुरस्कार विजेते अदूर गोपालकृष्णन यांच्या अनुसार चित्रपटांच्या प्रति केंद्र शासनाचे धोरण हे विनाशकारी आहे. गोपालकृष्णन यांच्या अनुसार ... ...
एखादा पदार्थ खाल्ल्याने किंवा ब्रश न केल्याने तोंडाची दुर्गंधी येते. यासाठी बाहेरील माउथ फ्रेशनर न वापरता घरगुती उपायाने तोंडाची दुर्गंधी घालविता येऊ शकते. ...