लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

आयेशाकिरण गृहप्रकल्प मॉडेल ठरणार - Marathi News | It will be the IESHCHIRAN HOSPITAL model | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :आयेशाकिरण गृहप्रकल्प मॉडेल ठरणार

जालना : प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत औरंगाबाद मार्गावर सुरु असलेल्या आयेशाकिरण टाऊनशिपला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी भेट देऊन प्रकल्पाची पाहणी केली. ...

राजूरला जनावरे सांभाळताहेत पोलीस - Marathi News | Police are managing the animals in Rajur | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :राजूरला जनावरे सांभाळताहेत पोलीस

राजूर : वाहनांत क्षमतेपेक्षा जादा जनावरे बसवून वाहतूक करणारा टेम्पो पकडून पोलिसांनी कारवाई केली. मात्र, ताब्यात घेतलेल्या जनावरांना सांभाळण्याची जवाबदारी पोलिसांवर आली आहे. ...

मंगळसूत्र चोरट्याने दिले शाळेला ३ लाखांचे दान ! - Marathi News | Mangal Sutra donates Rs 3 lakh to school | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :मंगळसूत्र चोरट्याने दिले शाळेला ३ लाखांचे दान !

लातूर : महिलांचे गंठण, मंगळसूत्र हिसकावित पळ काढणाऱ्या राजाभाऊ खेमराज राठोड (३३, रा़उजनी तांडा, ता़औसा) याने दानशूरपणाची अफलातून शक्कल लढविली. ...

अडीच तासांनी दाखल झाली रूग्णवाहिका ! - Marathi News | Amnesty killed in two and a half hours! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :अडीच तासांनी दाखल झाली रूग्णवाहिका !

भूम : तत्पर आरोग्य सेवेसाठी म्हणून परिचित असलेल्या १०८ क्रमांकाच्या रूग्णवाहिकेमुळे भूम ग्रामीण रूग्णालयात आलेल्या रूग्णासह नातेवाईकांना शनिवारी रात्री मोठ्या गैरसोयीचा सामना करावा लागला़ ...

वीजचोरी प्रकरणी ६५ जणाविरूध्द कारवाई - Marathi News | Action against 65 people in power case | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :वीजचोरी प्रकरणी ६५ जणाविरूध्द कारवाई

आवारपिंपरी : परंडा तालुक्यातील शिराळा, शेळगाव विद्युत केंद्रांतर्गतच्या गावात महावितरणच्या पथकाने १२ मे रोजी वीजचोरांविरूध्द कारवाई केली ...

दोन उद्यानांचे बदलणार रूपडे - Marathi News | Two gardens will be transformed | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :दोन उद्यानांचे बदलणार रूपडे

उस्मानाबाद : शहरातील संभाजी उद्यान, जिजामाता उद्यानाचे नुतनीकरण केले जाणार आहे ...

बेंबळीतील युवकांनी घेतला स्वच्छतेचा वसा ! - Marathi News | Blebley youth took cleanliness of fat! | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :बेंबळीतील युवकांनी घेतला स्वच्छतेचा वसा !

उस्मानाबाद : युवकांचे हात एकत्रित आले तर परिवर्तन व्हायला वेळ लागत नाही, याची प्रचिती तालुक्यातील बेंबळी गावात येत आहे़ ...

सोनसाखळी चोरट्यांची परिसरातून ‘वरात’ - Marathi News | Sonashakhali thieves in 'Surat' | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोनसाखळी चोरट्यांची परिसरातून ‘वरात’

भाडेतत्त्वावर दुचाकी घेत सोनसाखळी हिसकावून पोबारा करणाऱ्या पेठरोडवरील अश्वमेधनगरातील सोनसाखळी चोरट्यांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश ...

खरिपासाठी दीड लाख क्विंटल बियाणांची गरज - Marathi News | Need of 1.5 lakh quintals of seeds for Kharif | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :खरिपासाठी दीड लाख क्विंटल बियाणांची गरज

लातूर : अवघ्या दीड महिन्यांवर खरीप हंगाम येऊन ठेपल्याने सध्या शेतकऱ्यांची शेतीकामे आटोपण्यासाठी धावपळ सुरु आहे़ ...