लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

जेलमध्ये कधी जायचे ते सांगा? - Marathi News | When did you tell me to go to jail? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :जेलमध्ये कधी जायचे ते सांगा?

राष्ट्रवादीच्या नेत्यांना जेलमध्ये पाठवू, या खासदार किरीट सोमय्यांच्या वक्तव्यावर बोलताना माजी उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले ...

...तर भाजपा भुईसपाट होईल - Marathi News | ... the BJP will be ground water | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :...तर भाजपा भुईसपाट होईल

भाजपासोबत युती नकोच, असा सूर मंगळवारी शिवसेनेच्या नेत्यांनी येथे झालेल्या मेळाव्यात लावला. ...

राज्यातील आघाडीत पुण्यावरून बिघाडी? - Marathi News | Headlines of the state breakdown from Pune? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :राज्यातील आघाडीत पुण्यावरून बिघाडी?

राष्ट्रवादीने ताठरपणा दाखवल्यामुळे अन्य ठिकाणी राष्ट्रवादीसोबत आघाडी करण्यात निष्कारण कटुता येत आहे, अशी भावना काँग्रेसच्या राज्यातील एका ज्येष्ठ नेत्याने बोलून दाखवली ...

केरळातील बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका - Marathi News | Customer commissioner of Kerala builder | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :केरळातील बिल्डरला ग्राहक आयोगाचा दणका

निकृष्ट दर्जाचे बांधकाम करणे, यासाठी बिल्डरने ग्राहकास १0 लाख रुपयांची भरपाई देण्याचे आदेश राष्ट्रीय ग्राहक तक्रार निवारण आयोगाने दिले आहेत. ...

चिमुकलीला आगीतून वाचवणाऱ्या निशाला बालशौर्य पुरस्कार - Marathi News | Nishala Dilshala Balshowdhury award from firefighter from Chinmokal | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :चिमुकलीला आगीतून वाचवणाऱ्या निशाला बालशौर्य पुरस्कार

जळगाव जिल्ह्यातील भडगाव येथील निशा पाटील हिला राष्ट्रीय बाल शौर्य पुरस्कार जाहीर झाला आहे. ...

‘सायकल’वर काँग्रेस डबलसीट - Marathi News | Congress double seat on 'Cycle' | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :‘सायकल’वर काँग्रेस डबलसीट

उत्तर प्रदेशात मुख्यमंत्री अखिलेश यादव यांच्या सायकलवर काँग्रेस डबलसीट बसणार ...

इंद्राणी, पीटरविरुद्ध शीनाच्या हत्येचा आरोप - Marathi News | The allegations of assassination against Indrani, Peter | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :इंद्राणी, पीटरविरुद्ध शीनाच्या हत्येचा आरोप

सीबीआय न्यायालयाने मुख्य आरोपी इंद्राणी मुखर्जी, पीटर मुखर्जी व संजीव खन्ना यांच्यावर मंगळवारी हत्येचा आरोप निश्चित केला. ...

एसएनडीटी विद्यापीठामध्ये आता ‘ड्रेसकोड’ - Marathi News | SNDT University now has 'dress code' | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :एसएनडीटी विद्यापीठामध्ये आता ‘ड्रेसकोड’

श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाने (एसएनडीटी) चर्चगेट कॅम्पसमध्ये ड्रेसकोडचे नवीन फर्मान काढले आहे ...

‘पारदर्शकवाले’ युती का करत आहेत? - Marathi News | Why are the 'transparence' alliance doing? | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :‘पारदर्शकवाले’ युती का करत आहेत?

मुंबई महापालिकेतील रस्ते घोटाळा भाजपाच्या नेत्यांनी बाहेर काढला. ...