अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती? घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली... भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक मीरा भाईंदरच्या जुन्या इमारतींच्या पुनर्विकासाचा प्रश्न सोडवला तसाच इमारतींच्या ओसीचा प्रश्नही सोडवणार, मुंबईप्रमाणे योजना आखणार- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक - रोड रोमिओकडून शेरेबाजी करत शाळकरी मुलीचा विनयभंग,सातपूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल अंबरनाथ - मतदारांना पैसे वाटप, EVM मध्ये छेडछाड अन् बोगस मतदार; सत्ताधाऱ्यांनी काढले एकमेकांचे वाभाडे
नाशिक : येथील सारडा सर्कल परिसरात असलेल्या दुकानांना सकाळी नऊ वाजेच्या सुमारास अचानक आग लागली. ...
नाशिक : मागील दोन महिन्यांपासून सुरू झालेल्या आयपीएल ट्वेंटी ट्वेंटी क्रिकेट सामन्यांवर नाशकात मोठ्या प्रमाणात सट्टा खेळला जात आहे ...
रिसोड : तालुक्यातील ग्रामीण भागाचा विकासाचा केंद्रबिंंदू म्हणून पंचायत समितीचे महत्त्व आहे. येथे गटविकास अधिकाऱ्यांसह अन्य महत्त्वाची पदे रिक्त आहेत. ...
शिरपूर जैन : अलिकडच्या काळात नामशेष होत चाललेल्या गावराण आंब्यांची मागणी मात्र कमी झालेली नसून, गावराण आंबे खरेदीसाठी शिरपुरच्या बाजारात ग्राहक मोठी गर्दी करताना दिसत आहेत. ...
नाशिक : वैशाख वणवा आणि त्याचा दाह शमविणाऱ्या एकापेक्षा एक सरस गीतांचे सादरीकरण ‘वैशाख वणवा’ या संगीत मैफलीत सादर करण्यात आले ...
नाशिक : घोटीहुन गावठी हातभट्टीच्या दारूची अवैध वाहतूक करणाऱ्या पीकअप जीपला मुंबई नाका येथे गुन्हे शाखेच्या युनिट-१च्या पथकाने ताब्यात घेतले. ...
वाशिम : डिसेंबर २०१४ मध्ये झालेला अवकाळी पाऊस आणि गारपीटीमुळे शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले. यासंदर्भातील नुकसान अहवाल देखील शासनाकडे पाठविण्यात आला. ...
येथील जवाहरलाल दर्डा अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या टेक्सटाईल इंजिनिअरिंग विभागातर्फे २०१७-१८ या शैक्षणिक वर्षासाठी ...
मंगरुळपीर, कारंजातील स्थिती: मार्च महिन्यापासून एक हजाराहून अधिक शिक्षकांचे वेतन थकले ...
सिडको : महापालिका निवडणुकीत सर्वत्र भाजपाची लाट असतानाही सिडको प्रभागात मात्र सेनेने आपले वचस्व कायम राखत एकहाती सत्ता मिळविली आहे. ...