लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

शासनाच्या घोषणेचा व्यापाऱ्यांच्या खरेदीवर परिणाम - Marathi News | Results of government proclamation on the purchase of merchants | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :शासनाच्या घोषणेचा व्यापाऱ्यांच्या खरेदीवर परिणाम

वाशिम: नाफेडच्या खरेदी कें द्रावर तूर कल्लोळ सुरू असतानाच, शासनाच्या इशाऱ्यानंतरही व्यापारी हमीभावाने तूर खरेदी करीत नसल्याचे चित्र जिल्हाभरात पाहायला मिळत आहे. ...

उघड्यावर शौचवारी करणारे बेरोजगार नोकर भरतीसाठी अपात्र ! - Marathi News | Unemployed for unemployed unemployment! | Latest vashim News at Lokmat.com

वाशिम :उघड्यावर शौचवारी करणारे बेरोजगार नोकर भरतीसाठी अपात्र !

मालेगाव नगर पंचायतचा ईशारा: शौचालय नसणाऱ्यांचे शासकीय अनुदान १ जूनपासून बंद ...

शेतकऱ्याला सन्मान देण्याची गरज - सदाभाऊ खोत - Marathi News | The need to give respect to the farmer - Sathabhau Khot | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्याला सन्मान देण्याची गरज - सदाभाऊ खोत

एकीकडे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे हे शेतक-यांबाबत वादग्रस्त विधान करून चर्चेत असताना दुसरीकडे कृषी व फलोत्पादन ...

नफेखोरी करणाऱ्या शिक्षण संस्थांना वटणीवर आणणार : विनोद तावडे - Marathi News | Vinod Tawde will introduce profitable educational institutions on its behalf: Vinod Tawde | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नफेखोरी करणाऱ्या शिक्षण संस्थांना वटणीवर आणणार : विनोद तावडे

विद्यमान शुल्क नियंत्रण कायद्यात लवकरच सुधारणा करण्यात येईल तसेच कोणत्याही शाळांना अथवा शिक्षण संस्थांना नफेखोरी करु देणार नाही. ...

धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी उतरवले वधूचे कपडे - Marathi News | Shocking Wedding dresses | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :धक्कादायक! लग्नाच्याच दिवशी उतरवले वधूचे कपडे

नव-या मुलानं स्वतःच्या कुटुंबीयांना बोलावलं आणि वधूला कपडे उतरवण्यास सांगितले. ...

नंदुरबारला अजूनही 14 हजार शेतक:यांकडे पीक कर्ज थकबाकी - Marathi News | There are still 14 thousand farmers in Nandurbar: they have been unable to pay the crop loan | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :नंदुरबारला अजूनही 14 हजार शेतक:यांकडे पीक कर्ज थकबाकी

यंदा खरीप पीककर्ज वाटप करण्यात येत आह़े यामुळे तब्बल 14 हजार शेतकरी यंदा बँकेच्या पिक कर्जाविनाच राहण्याची चिन्हे आहेत़ ...

‘रॅन्समवेअर’च्या धास्तीने नंदुरबार जिल्हा प्रशासन, बँकांमध्ये सतर्कता - Marathi News | Vigilance in Nandurbar district administration, banks in fear of 'RanMware' | Latest nandurbar News at Lokmat.com

नंदूरबार :‘रॅन्समवेअर’च्या धास्तीने नंदुरबार जिल्हा प्रशासन, बँकांमध्ये सतर्कता

शासकीय कार्यालयांसह बँकांमध्येही विशेष दक्षता घेण्यात येत आहे. ...

पाण्यासाठी अडावद येथे ग्रामपंचायतवर मोर्चा - Marathi News | A front for the village panchayat at Adawad for water | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :पाण्यासाठी अडावद येथे ग्रामपंचायतवर मोर्चा

संतप्त ग्रामस्थांनी सोमवारी चोपडा तालुक्यातील अडावद येथे ग्रामपंचायतीवर मोर्चा काढून संताप व्यक्त केला. ...

विवाहितेची आत्महत्या, प्रकती अत्यवस्थ - Marathi News | Marital suicide, rejection | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :विवाहितेची आत्महत्या, प्रकती अत्यवस्थ

वणी परिसरातील रहिवासी कविता विलास चव्हाण (२१) हिने घरगुती भांडणाचा राग अनावर होऊन रॉकेल टाकुन स्वत:ला जाळून घेतले. ...