लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

जिल्हाधिकाऱ्यांअभावी कारवाई होणार नाही का? - Marathi News | Will not the action of district collectors be taken? | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :जिल्हाधिकाऱ्यांअभावी कारवाई होणार नाही का?

जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात अवैध पार्किंगची समस्या कायमच आहे. जिल्हाधिकारी अभिजीत बांगर हे दोन दिवसांपासून शासकीय बैठकीकरिता मुंबईला आहेत. ...

मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चिखलदऱ्यात रस्त्यांचा विकास - Marathi News | Development of roads in Chikhaldara under Chief Minister's scheme | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेतून चिखलदऱ्यात रस्त्यांचा विकास

विदर्भाचे नंदनवन चिखलदऱ्यातील रस्त्यांची अवस्था अत्यंत विदारक झाली आहे. त्यामुळे पर्यटक देखील हैराण झाले आहेत. ...

७.२८ लाख हेक्टरमध्ये खरिपाचे नियोजन - Marathi News | Planning of Kharif in 7.28 lakh hectare | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :७.२८ लाख हेक्टरमध्ये खरिपाचे नियोजन

सलग तीन वर्षांच्या दुष्काळानंतर गतवर्षी मान्सून समाधानकारक राहिला. यंदा देखील सरसरीइतका पाऊस पडण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे. ...

वरूडमध्ये आग, दोन घरे बेचिराख - Marathi News | The fire in the woods, the two houses of bereavement | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :वरूडमध्ये आग, दोन घरे बेचिराख

स्थानिक मिरची प्लॉट परिसरातील झोपडपट्टीला बुधवारी दुपारच्या सुमारास अचानक लागलेल्या आगीत दोन घरे बेचिराख झाली तर तीन घरांचे नुकसान झाले. ...

पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी आंदोलन स्थगित - Marathi News | Optional Shivaji Pool adjourned the movement | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :पर्यायी शिवाजी पूलप्रश्नी आंदोलन स्थगित

सर्वपक्षीय कृती समितीचा निर्णय : जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार यांची मध्यस्थी ...

तूर खरेदीचे पैसे २४ तासात द्या - Marathi News | Give the purchase of pigeon pea in 24 hours | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :तूर खरेदीचे पैसे २४ तासात द्या

नाफेड मार्फत खरेदी करण्यात येणाऱ्या तूरीचे चुकारे २४ तासाच्या आत शेतकऱ्यांना देण्यात यावे ... ...

लाल मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी! - Marathi News | The water of the farmers brought the red chillies! | Latest buldhana News at Lokmat.com

बुलढाणा :लाल मिरचीने आणले शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी!

बुलडाणा: सातत्याने शेतकऱ्यांच्या मालाला हमीभाव मिळत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत. ...

राज्यघटनेची निर्मिती बलशाली भारतासाठीच - Marathi News | Constitution of the Constitution is for a strong India | Latest gondia News at Lokmat.com

गोंदिया :राज्यघटनेची निर्मिती बलशाली भारतासाठीच

स्पर्धेच्या काळात भारत एक बलशाली राष्ट्र व्हावे ही संकल्पना मनात बाळगून डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेची निर्मिती केली. ...

६ जूनला आयएमएचा दिल्लीत मोर्चा - Marathi News | On 6th June IMA's Front in Delhi | Latest amravati News at Lokmat.com

अमरावती :६ जूनला आयएमएचा दिल्लीत मोर्चा

डॉक्टरांवर होत असलेले भ्याड हल्ले व त्यांच्या विविध प्रलंबित मागण्यांसंदर्भात ६ जून रोजी दिल्ली येथे इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए)च्यावतीने देशव्यापी मोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. ...