लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

विजयासाठी मोदींचं राहुल गांधींनी केलं अभिनंदन, मोदींनी दिलं प्रत्युत्तर - Marathi News | Congratulations to Rahul Gandhi for victory, Modi gives a reply | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :विजयासाठी मोदींचं राहुल गांधींनी केलं अभिनंदन, मोदींनी दिलं प्रत्युत्तर

उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये भाजपानं मिळवलेल्या न भूतो न भविष्यती अशा यशाबद्दल काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधींनी ट्विट करून नरेंद्र मोदींचं अभिनंदन केलं ...

'दिल दोस्ती'मधील हा भिडू एकता कपूर बरोबर करणार काम - Marathi News | Ekta Kapoor's work with 'Dil Dosti' will work with Ekta Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'दिल दोस्ती'मधील हा भिडू एकता कपूर बरोबर करणार काम

टीव्हीवर चालणा-या सासू-सूनेच्या सिरीयल आणि तेच ते रिएलिटी शोज पाहून जर तुम्ही कंटाळलेले असाल. एकता कपूर भन्नाट वेबसिरीज घेऊन येणार आहे. ...

श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास उद्या प्रारंभ - Marathi News | Shree Festival of Shree Bheeribuwa tomorrow | Latest ratnagiri News at Lokmat.com

रत्नागिरी :श्री भैरीबुवाच्या शिमगोत्सवास उद्या प्रारंभ

मंदिराची रंगरंगोटी करून फुलांनी सुशोभित ...

2019 विसरा आणि 2024च्या तयारीला लागा- ओमर अब्दुल्ला - Marathi News | Forget the 2019 and prepare for 2024 - Omar Abdullah | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :2019 विसरा आणि 2024च्या तयारीला लागा- ओमर अब्दुल्ला

मोदींचं हे अभूतपूर्व यश पाहून जम्मू-काश्मीरचे माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनीही ट्विटरच्या माध्यमातून प्रतिक्रिया दिली ...

ह्यम्हैसाळह्णप्रकरणी चौकशी अधिकारी बदलला - Marathi News | In the case of Himesh's case, the inquiry officer was changed | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :ह्यम्हैसाळह्णप्रकरणी चौकशी अधिकारी बदलला

पंकजा मुंडेंच्या दौऱ्याने नवा संशयकल्लोळ : भ्रूणहत्येच्या वादग्रस्त प्रश्नांवर मौन ...

चहा विकून सीए बनलेला सोमनाथ अंथरुणावर खिळून - Marathi News | By selling tea, Somnath built on CA is bound to bed | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चहा विकून सीए बनलेला सोमनाथ अंथरुणावर खिळून

चहावाला पंतप्रधान बनू शकतो. या प्रेरणेतून करमाळा तालुक्यातील सांगवी येथील रहिवासी सोमनाथ गिराम अथक परिश्रमातून चार्टर्ड अकौंटंट-सी.ए.बनला व राज्य शासनाने त्याची दखल घेऊन ...

क्रॉम्प्टनच्या तीनशे कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव - Marathi News | The employees of Crompton's three hundred workers worked to the Deputy Commissioner | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :क्रॉम्प्टनच्या तीनशे कर्मचाऱ्यांची कामगार उपायुक्तांकडे धाव

क्रॉम्प्टन कंपनी व्यवस्थापनाकडून आयटक युनियनला हाताशी धरून कंपनीतील कामगारांवर अन्याय केला जात असल्याची लेखी तक्रार ...

जलसंधारणमुळे आनंदवन बनले स्मार्ट : विकास आमटे - Marathi News | Due to water conservation, Anandvan became Smart: Vikas Amte | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :जलसंधारणमुळे आनंदवन बनले स्मार्ट : विकास आमटे

आनंदवनात दूरवर हिरवाईचे कोंदण दिसते आणि मुबलक पाणीसुध्दा. हे शक्य झाले ते जलसंधारणाच्या प्रभावी कामांमुळेच. ...

आमची सायकल ट्युबलेस, कधीच पंक्चर होत नाही- अखिलेश - Marathi News | Our cycle tubeless, never punctured - Akhilesh | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :आमची सायकल ट्युबलेस, कधीच पंक्चर होत नाही- अखिलेश

आमची सायकल ट्युबलेस आहे. त्यामुळे ती कधीच पंक्चर होत नाही, अशी प्रतिक्रिया उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री अखिलेश यादव यांनी दिली आहे. ...