वयाच्या १३ व्या वर्षी. इयत्ता आठवीत मी घर सोडलं... शिक्षणासाठी, लेकानं डॉक्टर व्हावं या इच्छेपोटी घरच्यांनी लातूर शहरात शाळेत घातलं... पण वयाच्या त्या अडनिड्या वळणावर जगण्यानं परीक्षाच पाहिली तेव्हा... ...
आज पत्रकार मैत्रिणीबरोबर धारावीत आलोय. तिला एका कुंभारकाकांची स्टोरी करायचीय. त्यांचा पत्ता शोधतोय. दोघंच चालतोय कधीचे. मागे-पुढे बाकी कोणीच नाहीये ...
लोकांचं कसं सगळं चांगलं होतं, माझाच प्रॉब्लेम आहे. माझ्यातच काहीतरी घोळ आहे, माझ्याच मागे कटकटी, माझ्यातच काहीतरी कमी आहे... असं म्हणून छळता ना तुम्ही स्वत:ला? ते कशाला? ...
आपल्या आई-वडिलांनी, शाळेतल्या शिक्षकांनी आपल्याला कित्येक वेळेला ‘चांगल्या’ सवयी यावर लेक्चर दिलं असेल, हो ना! पण, आपण जाऊ दे, काय फरक पडतो, मला कंटाळा आला असं म्हणून आपण वेळ मारून नेली असेल ...
शॉर्ट फिल्मस, तुम्हाला बघायला आवडतात? म्हणजे? हा काही प्रश्न आहे का? पण मी ३ तासांची भलीमोठी फिल्म नाहीये म्हणत. म्हणजे फीचर फिल्म नाही. शॉर्ट फिल्म. म्हणजे फिल्म्स आवडत असतील, तर त्यांच्या ‘आकाराने’ काय फरक पडतो, ना? ...