मुंबई महापालिका निवडणुकीच्या प्रचाराच्या तोफा धडाडण्यास सुरुवात झाली असतानाच मनसेचे नगरसेवक सुधीर जाधव यांच्याविरुद्ध दादर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल झाला आहे ...
शिवसेना-भाजपा या राज्यातील सत्ताधारी पक्षांची युती तुटल्यानंतर, सध्या निवडणुकीच्या आखाड्यात या दोन पक्षांमध्ये सुरू असलेला संघर्ष रविवारी साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरही पाहायला मिळाला. ...
महापालिका निवडणुकीची रंगतदार रणधुमाळी सुरू झाल्यानंतर पहिल्या रविवारी सर्वपक्षीय उमेदवारांनी जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनांसह भेटीगाठींवर अधिक भर दिला ...
ट्रेनचा डबा आणि प्लॅटफॉर्ममधील पोकळीत पडून होणाऱ्या अपघातांत अनेक प्रवाशांना जीव गमवावा लागतो. त्यामुळे प्लॅटफॉर्मची उंची वाढवण्याचा निर्णय मध्य आणि पश्चिम रेल्वे प्रशासनाकडून घेण्यात आला ...
मुंबईचे आणि शिवसेनेचे रक्ताचे नाते आहे. रक्त देऊन मुंबई मिळवली आणि रक्तदान करून मुंबई वाचवतो आहोत. होर्डिंग लाऊन मुंबईकर असल्याचे शिवसेनेला सांगावे लागत नाही ...