भीषण! बांगलादेशच्या हवाई दलाचं लढाऊ विमान शाळेवर कोसळलं; १९ जणांचा मृत्यू, ७० जखमी सोनमला अजिबात पश्चाताप नाही, कैद्यांसोबत...; जेलमध्ये कशी जगतेय राजाच्या हत्येची मास्टरमाईंड? २३ विद्यार्थिनी-विद्यार्थ्यांवर लैंगिक अत्याचार, व्हिडीओही बनवले; वासनांध शिक्षकाचे हादरवून टाकणारे कृत्य घरकुलाचा वाद आणि १० वर्षाच्या कार्तिकची हत्या; आरोपी निघाला जवळचा नातेवाईक, सीसीटीव्हीमुळे गूढ उलगडले कायद्यापेक्षा कोणी मोठा नाही...! ओबामांना एफबीआय एजंटनी पाडले, अटक केली; डोनाल्ड ट्रम्पकडून 'फेक' व्हिडिओ शेअर झाले बाबा एकदाचे...! ब्रिटिशांचा जीव भांड्यात पडला; केरळमध्ये अडकलेले एफ-३५ दुरुस्त झाले, उद्या उड्डाण करणार गुडन्यूज! पश्चिम रेल्वे कोकणसाठी चालवणार 'या' विशेष गाड्या, तिकीट बुकिंग कधीपासून? मुंबई: कुत्रा लचके तोडत होता आणि मालक हसत होता; घाटकोपरमध्ये ११ वर्षाच्या मुलावर पिटबुलचा हल्ला ऑपरेशन सिंदूरवरून संसदेत गोंधळ, कामकाज स्थगित; पहलगाम हल्ल्याचे दशतवादी, ट्रम्प दावा मुख्य मुद्दे... शंका... १०० दिवस... बॉम्बचा प्रकार! उच्च न्यायालयाने 'हे' तीन तर्क लावत 7/11 मुंबई स्फोटाच्या दोषींना ठरवलं निर्दोष भयानक PHOTO's! ११ जुलै २००६ चा मुंबई लोकल बॉम्बस्फोट; आरोपी निर्दोष सुटले पण... जखमा आजही कायम... IndiGo : विमान ४० मिनिटे हवेत फिरत राहिले, तिरुपतीहून हैदराबादला जाणाऱ्या इंडिगो विमानाचे आपत्कालीन लँडिंग तयार रहा...! पेट्रोल, डिझेलच्या किंमती ८-१० रुपयांनी वाढण्याची शक्यता; भारत ट्रम्प यांच्या डोळ्यात खुपतोय... पुण्यात शेजारी शेजारी दोन मॉल, दोन्हींत मुकेश अंबानींच्या रिलायन्स ट्रेन्डस्; यामागचे प्लॅनिंग नेमके असते तरी काय...
कृष्णेची पाणी पातळी घटली : ५० टक्के कपात; पाच दिवसांनी येणार नळाला पाणी ...
निर्देश देणारेच बाजूला : नगरपालिका कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ ...
येथील दातार बाबा दर्ग्यासमोरील मार्गावरचे अतिक्रमण बुधवारी महापालिकेच्या पथकाने हटविले. ...
रक्तदान श्रेष्ठ दान ’ परंतु हेच रक्त वेळेवर मिळाले नाही तर प्राण गमावण्याची वेळ येते.महागडे रक्त विकत घेणे अनेकदा गोरगरिबांना शक्य होत नाही. ...
जिल्ह्यातील पांढरकवडा तालुक्यातून जाणारा नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्ग क्र. ७ हा विविध स्वरूपाच्या तस्करीचे मुख्य केंद्र बनला आहे. ...
जिल्हा बॅँक : अधिकाऱ्यांच्या चर्चेनंतर आंदोलन मागे ...
शहरात ले-आऊट व्यवसाय जोमात सुरू असून अकृषक जमिनीवर पाडण्यात आलेल्या भूखंडावर ले-आऊटमध्ये सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रलोभन देऊन ... ...
केंद्र व राज्य सरकार द्वारा कृषी विषयक योजनांसाठी शेतकऱ्यांना अनुदान वस्तु स्वरुपात न देता थेट लाभ हस्तांतरण पद्धतीने देण्यात येणार आहे. ...
जिल्हा परिषद तसेच पंचायत समित्यांच्या निवडणूकीचा ज्वर सध्या ग्रामीण भागात तापू लागला आहे. ...
अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग तथा महापालिकेचे मुख्य निवडणूक निरीक्षक महेश पाठक यांनी महापालिकेच्या निवडणूक कामकाजाचा बुधवारी आढावा घेतला. ...