लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

गर्भहत्या प्रकरणी आणखी एक डॉक्टर ताब्यात - Marathi News | Another doctor in the pregnancy case | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :गर्भहत्या प्रकरणी आणखी एक डॉक्टर ताब्यात

म्हैसाळ येथील लिंगनिदान व गर्भपातप्रकरणी मिरज पूर्व भागातील एका बोगस डॉक्टरला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. डॉ. खिद्रापुरे याच्याकडे ...

सोयीच्या अभद्र सोयरिकी! - Marathi News | Suitable abusive soyikii! | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :सोयीच्या अभद्र सोयरिकी!

पदाधिकारी निवडीसाठी पक्षीय जोडतोडीची अपारंपरिक समीकरणे आकारास येण्यामागे केवळ सत्ताप्राप्तीचाच हेतू नसून, सहयोगी पक्षांची वाटचाल रोखून धरण्याचे प्रयत्नही दडलेले आहेत ...

मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे केरळची दोन मुले परतली घरी - Marathi News | Two children of Kerala returned home due to the Mumbai police alert | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुंबई पोलिसांच्या सतर्कतेमुळे केरळची दोन मुले परतली घरी

केरळमधून गायब झालेल्या दोन मुलांचा महिन्याभरापासून सुरु असलेला शोध अखेर संपला. मुंबई रेल्वे पोलिसांच्या सतर्कतेमुळे या मुलांना कुर्ला रेल्वे टर्मिनस येथून ताब्यात घेण्यात आले होते. ...

नायकरूपी निसर्गाने साहित्य समृद्ध व्हावे - Marathi News | Naykarupi Nature should enrich the literature | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :नायकरूपी निसर्गाने साहित्य समृद्ध व्हावे

मराठी साहित्याने निसर्गाची म्हणावी तशी दखल आजवर घेतलेली नाही. मराठी साहित्यात निसर्ग आला तो ‘कॅनव्हास’वर. मात्र, हा निसर्ग साहित्यातून ‘नायक’ म्हणून नाही आला. ...

‘क्रॉसबार’ला धडक बसल्याने तरुण ठार - Marathi News | Young kills were killed due to 'crossbar' | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :‘क्रॉसबार’ला धडक बसल्याने तरुण ठार

शिवाजीनगर उड्डाणपुलावर अपघात : मालवाहू रिक्षाच्या छतावर बसलेल्या करंज येथील तरुण शेतकºयाचा मृत्यू ...

कॉफी आणि बरंच काही... - Marathi News | Coffee and lots of things ... | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कॉफी आणि बरंच काही...

मित्रांना खूप दिवसांनी भेटला आहात किंवा लग्नासाठी एखादं स्थळ ‘क्लीक’ झाल्यावर गप्पांसाठी भरपूर वेळ हवाच. हा वेळ घालवण्याचा पर्याय म्हणजे ‘कॉफी’शॉप. ...

२७ मोबाइल टॉवर सील - Marathi News | 27 Mobile Tower Seal | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :२७ मोबाइल टॉवर सील

नाशिक : थकबाकी भरण्यास टाळाटाळ करणाऱ्या मोबाइल कंपन्यांना महापालिकेने दणका दिला आहे ...

मालमत्ता व पाणीपट्टी करापोटी थकले १.०८ कोटी - Marathi News | Property and water taxation tax exhausted 1.08 crores | Latest vardha News at Lokmat.com

वर्धा :मालमत्ता व पाणीपट्टी करापोटी थकले १.०८ कोटी

शहरात अंदाजे ३ हजार ५०० मालमत्ताधारक व २ हजार ३०० नागरिकांकडे शासकीय नळजोडण्या आहेत. ...

फुले मार्केटची मालकी नगरपालिकेचीच - Marathi News | The owner of the flower market belongs to the municipality | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :फुले मार्केटची मालकी नगरपालिकेचीच

महसूलमंत्र्यांकडे महापौरांचा दावा: दोघं आमदारांची उपस्थिती, न्यायालयात जाण्याची पालिकेची भूमिका ...