लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली - Marathi News | terrorist contry Pakistan is safer than India, America! List of 10 safest countries has come out by Numbio | Latest national Photos at Lokmat.com

राष्ट्रीय :दहशतवाद्यांचा पाकिस्तान म्हणे भारत, अमेरिकेपेक्षा सेफ! 10 सुरक्षित देशांची यादी आली

Safest Countries in World: नंबेओ नावाच्या एका जागतिक रेटिंग एजन्सीने ही यादी जारी केली आहे. यामध्ये अमेरिकेच्या वर भारत आणि पाकिस्तानचा नंबर लागत आहे. ...

शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा - Marathi News | In Nashik 4 accused who murdered a youth on Shiv Jayanti in 2019 sentenced to life imprisonment by court | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :शिवजयंतीला युवकाचा खून करणाऱ्या 'त्या' ४ आरोपींना आजन्म कारावासाची शिक्षा

प्रत्यक्षदर्शी पुराव्यासह अन्य साक्षीदारांनी दिलेल्या परिस्थितीजन्य पुराव्यांच्या आधारे न्यायालयाने चौघांना दोषी धरले. ...

उल्हासनगरात २६ बोगस डॉक्टर, १८ जणावर गुन्हे; महापालिकेची धडक कारवाई - Marathi News | 26 bogus doctors in Ulhasnagar, 18 people charged with crimes; Municipal Corporation takes strong action | Latest thane News at Lokmat.com

ठाणे :उल्हासनगरात २६ बोगस डॉक्टर, १८ जणावर गुन्हे; महापालिकेची धडक कारवाई

मोठ्या प्रमाणात बोगस डॉक्टरांनी क्लिनिक उघडले असून नागरिकांच्या आरोग्याशी खेळत असल्याच्या तक्रारी महापालिकेकडे आल्या होत्या. ...

सांगली जिल्ह्यात उद्धवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखासह, सिद्धार्थ जाधव शिंदेसेनेच्या वाटेवर - Marathi News | Miraj leader Siddharth Jadhav district chief Sanjay Vibhute and other key office bearers and activists will join Shinde Sena | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात उद्धवसेनेला धक्का; जिल्हाप्रमुखासह, सिद्धार्थ जाधव शिंदेसेनेच्या वाटेवर

संजय विभुते यांना विरोध.. ...

तुमच्या फोनमध्ये सोने आहे का? मोबाईल ते सॅटेलाइट पर्यंत सोन्याचा वापर होतो; जाणून घ्या कारण - Marathi News | Is there gold in your phone? Gold is used in everything from mobiles to satellites know the reason | Latest tech News at Lokmat.com

तंत्रज्ञान :तुमच्या फोनमध्ये सोने आहे का? मोबाईल ते सॅटेलाइट पर्यंत सोन्याचा वापर होतो; जाणून घ्या कारण

आपल्याकडे असणाऱ्या स्मार्टफोन, टॅबलेट, लॅपटॉप या उपकरणांमध्ये सोन्याचा वापर केला जातो. ...

तिसरा हंडा भरला तर १०० रुपये दंड; ग्रामस्थांचा नियम, पाणीटंचाईने पुण्याचा 'हा' ग्रामीण भाग त्रस्त - Marathi News | If you fill the third pot you will be fined Rs 100 Villagers rule this rural area of Pune is suffering from water shortage | Latest pune News at Lokmat.com

पुणे :तिसरा हंडा भरला तर १०० रुपये दंड; ग्रामस्थांचा नियम, पाणीटंचाईने पुण्याचा 'हा' ग्रामीण भाग त्रस्त

विहिरीची पाणी पातळी खाली गेल्याने आम्ही प्रती घर दोन हंडे असा नियम बनवला असून तिसरा हंडा भरणाऱ्याला शंभर रुपये दंड ...

छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव - Marathi News | Stones pelted on encroachment removal team at Harsool in Chhatrapati Sambhajinagar | Latest chhatrapati-sambhajinagar News at Lokmat.com

छत्रपती संभाजीनगर :छत्रपती संभाजीनगरमधील हर्सूल येथे अतिक्रमण हटाव पथकावर दगडांचा वर्षाव

जमावाने अचानक आरडाओरड करीत पथकावर दगडफेक सुरू केली. ...

Sangli: इस्लामपुरात भाजप अन् पोलिसांत धूसफूस, अवैध धंदे वाढले कसे ? - Marathi News | Argument escalates between BJP and police in Islampur sangli | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :Sangli: इस्लामपुरात भाजप अन् पोलिसांत धूसफूस, अवैध धंदे वाढले कसे ?

अशोक पाटील इस्लामपूर : शहरातील गुन्हेगारी, खासगी सावकारी, गुटखा, अमली पदार्थांविरोधात भाजपचे ज्येष्ठ नेते विक्रम पाटील यांनी इस्लामपूर पोलिस ... ...

सांगली जिल्ह्यात साखरेचे उत्पादन १९ लाख क्विंटलने घटले, गळीत हंगामाची सांगता - Marathi News | Sugar production in Sangli district drops by 19 million quintals, crushing season ends | Latest sangli News at Lokmat.com

सांगली :सांगली जिल्ह्यात साखरेचे उत्पादन १९ लाख क्विंटलने घटले, गळीत हंगामाची सांगता

साखर उताऱ्यातही घट : दीड महिन्यापासून शेतकऱ्यांना बिल मिळाले नाहीत ...