बारावीत नापास होण्याच्या भीतीने विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना कोळे (ता. कऱ्हाड ) येथे सोमवारी दुपारी घडली. प्रतीक्षा उत्तम काकडे (१८) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ...
रहाटणी येथील थोपटे लॉन्स येथे एका विवाह समारंभात रविवारी रात्री साडे आठच्या सुमारास ७४ जणांना अन्नातून विषबाधा झाली. रुग्णालयात उपचार केल्यानंतर काहींना घरी सोडून देण्यात आले. ...
धुळे व नंदुरबार जिल्हा सरकारी नोकरांची सहकारी बँक अर्थात ग़स़ बँकेचे संचालक मंडळ निलंबित करून प्रशासक नेमण्याचे आदेश सोमवारी रिझर्व्ह बँकेकडून प्राप्त झाले़ ...
बॉलीवूड चित्रपट दिग्दर्शक मधुर भांडारकर यांच्या हत्येची सुपारी दिल्याबद्दल सत्र न्यायालयाने सुनावलेल्या शिक्षेला, मॉडेल प्रीती जैनने उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे ...