लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

मुख्यमंत्री दौ-याच्या दुस-याचदिवशी म्हैसाळ योजना बंद - Marathi News | The closure of Mhasal Yojana on the second day of Chief Minister's visit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुख्यमंत्री दौ-याच्या दुस-याचदिवशी म्हैसाळ योजना बंद

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दौ-यास २४ तास होण्याआधीच म्हैसाळ सिंचन योजनेची वीज शनिवारी दुपारी चार वाजता तोडण्यात आली ...

कुख्यात चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या - Marathi News | The rumors of the infamous thieves | Latest solapur News at Lokmat.com

सोलापूर :कुख्यात चोराच्या पोलिसांनी आवळल्या मुसक्या

सोलापूर जिल्ह्यासह कर्नाटकात दरोडा, जबरी चोरीसारखे गंभीर गुन्हे करणाºया आंतरराज्य गुन्हेगारास सोलापूर ग्रामीण पोलिसांनी जेरबंद केले. ...

... तर मोदी सरकार ट्रिपल तलाकसंदर्भात पाऊल उचलेल - Marathi News | ... the Modi government will take a step towards triple divorce | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :... तर मोदी सरकार ट्रिपल तलाकसंदर्भात पाऊल उचलेल

मुस्लिम समाज जर ट्रिपल तलाकची प्रथा बदलण्यात अयशस्वी ठरला तर केंद्र सरकार यासंबंधी पाऊलं उचलण्याची शक्यता आहे व या प्रथेवर निर्बंध आणण्यासाठी कायदाही बनवण्याची शक्यता आहे. ...

चिंतन काय करता, शेतक-यांना तत्काळ कर्जमाफी द्या- प्रवीण तोगडिया - Marathi News | Do what you think, give immediate relief to farmers - Pravin Togadia | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :चिंतन काय करता, शेतक-यांना तत्काळ कर्जमाफी द्या- प्रवीण तोगडिया

राज्यात कर्जमाफीबाबत मुख्यमंत्र्यांनी अभ्यास, चिंतन करण्याऐवजी तातडीने कर्जमाफीचा निर्णय जाहीर करावा,असे विश्व हिंदू परिषदेचे आंतरराष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रवीण तोगडिया म्हणालेत. ...

J&K: घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा - Marathi News | J & K: The intrusion attempt was in vain, the elimination of 2 terrorists | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :J&K: घुसखोरीचा प्रयत्न फसला, 2 दहशतवाद्यांचा खात्मा

जम्मू काश्मीरमधील नौगाम सेक्टर येथे घुसखोरीचा प्रयत्न करणा-या 2 दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. ...

शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न GSTपेक्षा कमी महत्त्वाचा आहे का? -राधाकृष्ण विखे पाटील - Marathi News | Is the question of farmer suicides less important than GST? - Radhakrishna Vikhe Patil | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न GSTपेक्षा कमी महत्त्वाचा आहे का? -राधाकृष्ण विखे पाटील

GSTसोबतच शेतकरी कर्जमाफीची घोषणा करण्यासाठीही विशेष अधिवेशन का आयोजित केले नाही? शेतकरी आत्महत्यांचा प्रश्न सरकारला GSTपेक्षा कमी महत्त्वाचा आहे का? असा सवाल राधाकृष्ण विखे पाटील यांनी सरकारला केला. ...

आयपीएल 10 : दमदार राणा - Marathi News | IPL 10: Dhamdar Rana | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :आयपीएल 10 : दमदार राणा

मुंबई इंडियन्सचा स्टार खेळाडू नितीश राणा हा या आयपीएलमधून खरा लाईमलाईटमध्ये आला. २०१५ मध्ये त्याला मुंबई इंडियन्सने १० लाख रुपयांत खरेदी केले होते. ...

सांगलीत रस्ते हस्तांतरणाविरोधात पायताण मोर्चा - Marathi News | Pioneer Front Against Sangli Road Transit | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :सांगलीत रस्ते हस्तांतरणाविरोधात पायताण मोर्चा

रस्ते हस्तांतरणाविरोधात महापालिकेचा, नगरसेवकांचा निषेध करीत, शनिवारी स्वाभिमानी विकास आघाडी, शहर सुधार समिती, मनसे यांच्यावतीने महापालिकेवर पायताण मोर्चा काढण्यात आला. ...

कुरापती ! पाकनं LoC वर तैनात केले शीर कापणारे कमांडो - Marathi News | Churapta! Commandos cutting corners deployed by Pakanan LoC | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कुरापती ! पाकनं LoC वर तैनात केले शीर कापणारे कमांडो

बिथरलेला पाकिस्तान पुन्हा एकदा कुरापती करण्याच्या तयारीत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, सीमा रेषेवर भारतीय जवानांवर हल्ला करण्याचा कट पाकिस्तानात रचला जात आहे. ...