भारतीय महिला बॉक्सर्सना पहिल्यांदा विदेशी कोच मिळाला आहे. बॉक्सिंग महासंघाने एआयबीएच्या थ्रीस्टार कोच फ्रान्सच्या स्टेफनी कोट्टालोरडा यांची पुढील दोन वर्षांसाठी नियुक्ती केली आहे. ...
नाशिक : वाल्मीकनगर येथील जालिंदर ऊर्फ ज्वाल्या उगलमुगले या २६ वर्षीय युवकाचे अपहरण केल्याप्रकरणी पंचवटी पोलिसांनी मंगळवारी (दि. २४) दोघा संशयिताना अटक केली आहे ...
नाशिक : जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरिपासाठी अर्थसाहाय्य करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने सुलभ पीकक र्ज अभियानाच्या माध्यमातून राष्ट्रीयीकृत बँकांच्या ३०० हून पीककर्ज शिबिरांचे आयोजन केले ...