लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुलाने केली वडिलांची हत्या - Marathi News | Kid father kills father | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मुलाने केली वडिलांची हत्या

वडील ओरडल्यामुळे संतापलेल्या १८ वर्षांच्या तरुणाने त्यांचीच चाकूने हत्या केल्याची घटना कोळेगावात रविवारी रात्री घडली. ...

डम्पिंगचे आगसत्र सुरू - Marathi News | Dump fires begin | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :डम्पिंगचे आगसत्र सुरू

उन्हाळ्याला प्रारंभ होताच येथील आधारवाडी डम्पिंगला आग लागण्यास सुरुवात झाली ...

शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा उपाय नव्हे! - Marathi News | Removal of farmers is not a solution! | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :शेतकऱ्यांची कर्जमुक्ती हा उपाय नव्हे!

शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर लक्ष केंद्रित करून प्रश्न संपणार नाही. ...

रखडलेल्या कामांना मिळणार गती - Marathi News | The speed that gets paid will be achieved | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :रखडलेल्या कामांना मिळणार गती

ठाणे महापालिकेच्या निवडणुकीत आचारसंहिता काळात थंडगार झालेले प्रशासन पुन्हा गतिमान होऊ लागले ...

टंचाईवर मात करण्यासाठी विहिरी स्वच्छ करा - Marathi News | Clean the well to overcome the scarcity | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :टंचाईवर मात करण्यासाठी विहिरी स्वच्छ करा

उन्हाळ्यात उद््भवणारा पाण्याचा प्रश्न लक्षात घेऊन आतापासूनच विहिरी स्वच्छ करण्याची, त्यातील गाळ काढण्याची मोहीम हाती घ्या. ...

ठाण्यात सैनिकांचा उत्साह शिगेला - Marathi News | Shigella enthusiasts of Thane | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :ठाण्यात सैनिकांचा उत्साह शिगेला

तब्बल २५ वर्षांनंतर एकहाती सत्ता संपादित केल्याने सोमवारी ठाण्यात शिवसैनिकांचा उत्साह शिगेला पोहोचल्याचे दिसले. ...

कुत्र्याच्या चाव्यातून खुशीचा डोळा बचावला - Marathi News | The dog's cheeks saved the eye of happiness | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :कुत्र्याच्या चाव्यातून खुशीचा डोळा बचावला

बालाजीनगर परिसरातील खुशी पापुल (५) हिच्यावर कुत्र्याने हल्ला करून तिला गंभीर जखमी केले. ...

क्रेडिट कार्ड क्लोन करून फसवणूक - Marathi News | Cheating by credit card clone | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :क्रेडिट कार्ड क्लोन करून फसवणूक

वृंदावन सोसायटीतील एका रहिवाशाचे क्रेडिटकार्ड ‘क्लोन’ करून सुमारे २८ हजार रुपयांचा गंडा घालण्यात आला. ...

भिवंडीत आज रिक्षाबंद - Marathi News | Bhiwindita today's rickshaw pull | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :भिवंडीत आज रिक्षाबंद

भिवंडीतील रिक्षाचालकांवर वाहतूक विभागाने कारवाईचा फास आवळताच त्यांनी मंगळवारी रिक्षाबंदचा निर्णय घेत प्रवाशांच्या कोंडीचा निर्णय घेतला ...