लाईव्ह न्यूज :

Latest Marathi News

मुग्धा-प्रथमेश एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, मोदकही बनवले! - Marathi News | Mugdha Vaishampayan And Prathamesh Laghateh Enjoy First Ganeshotsav After Marriage In Konkan | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :मुग्धा-प्रथमेश एन्जॉय करत आहेत लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव, मोदकही बनवले!

मुग्धा-प्रथमेशने यंदा लग्नानंतरचा पहिला गणेशोत्सव एकत्र कोकणात साजरा केला.  ...

डाय न लावता पांढरे केस करा काळे; नारळाच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, आठवड्याभरात केस काळे होतील - Marathi News | How Blacken Grey Hairs : Add These 3 Ingredients In Coconut Oil to Get Long And Shiny Hairs | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :डाय न लावता पांढरे केस करा काळे; नारळाच्या तेलात हा पदार्थ घालून लावा, आठवड्याभरात केस काळे होतील

How Blacken Grey Hairs (Kes Kale Karnyache Upay) : कमी वयातच केस पांढरे होत असतील तर तुम्ही केस काळे करण्यासाठी घरगुती उपाय करू शकता. ...

हातात येईल तो कागद वाचण्याच्या सभेनं बनवलं अधिकारी!  - Marathi News | Kiran Gharge: An official made by the meeting of reading the paper that comes in hand!  | Latest satara News at Lokmat.com

सातारा :हातात येईल तो कागद वाचण्याच्या सभेनं बनवलं अधिकारी! 

Kiran Gharge: किरण घार्गे महाराष्ट्र लोकसेवा आयोगातून वैधमापन निरीक्षक (राजपत्रित अधिकारी) पदासाठी राज्यात प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. ...

प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून हकालपट्टी; यूजीसीने दिलं नियमांचे कारण - Marathi News | Vice Chancellor of Gokhale Institute Appointment of Dr Ajit Ranade cancelled | Latest pune News at Lokmat.com

पुणे :प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ अजित रानडे यांची गोखले इन्स्टिट्यूटच्या कुलगुरू पदावरून हकालपट्टी; यूजीसीने दिलं नियमांचे कारण

गेल्या काही महिन्यांपासून डॉ. अजित रानडे यांच्या नियुक्तीवरून वाद सुरू होता. ...

"आम्ही सत्तेत आलो तर तासाभरात दारूबंदी हटवू", प्रशांत किशोर यांचं मोठं विधान - Marathi News | prashant kishore claim if we come to power we will end liquor ban in bihar within an hour | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :"आम्ही सत्तेत आलो तर तासाभरात दारूबंदी हटवू", प्रशांत किशोर यांचं मोठं विधान

Prashant Kishore : दारूबंदीचा निर्णय म्हणजे नितीश कुमार यांनी केलेली एकप्रकारे फसवणूक आहे, असे प्रशांत किशोर म्हणाले. ...

Success Story : १ एकर दुधी भोपळ्यातून ४ महिन्यात साडेसात लाखांचे उत्पादन! थेट मॉलला विक्री - Marathi News | Success Story of ashok raskar dudhi bhopala Production of seven and a half lakhs in 4 months from 1 acre of milk pumpkin! Selling directly to the mall | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :Success Story : १ एकर दुधी भोपळ्यातून ४ महिन्यात साडेसात लाखांचे उत्पादन! थेट मॉलला विक्री

भोपळ्याला सध्या २५ ते ३० रूपयांचा दर मिळत आहे. थेट सुपर मार्केट आणि मॉलला विक्री होत असल्यामुळे त्यांना चांगला फायदा होत आहे. ...

'आर्या चुकीची मान्य पण...'; पुष्कर जोगने खास पोस्ट करत दाखवली निक्की तांबोळीची चूक - Marathi News | Pushkar Jog showed Nikki Tamboli's mistake and support aarya jadhav in a bigg boss marathi 5 | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :'आर्या चुकीची मान्य पण...'; पुष्कर जोगने खास पोस्ट करत दाखवली निक्की तांबोळीची चूक

आर्या जाधवला काल बिग बॉसने घराबाहेर काढल्याने पुष्कर जोगने तिला सपोर्ट करताना खास पोस्ट केलीय (aarya jadhav, pushkar jog, bigg boss marathi 5) ...

कंत्राटदाराला लाखोंचा दंड, इंजिनिअरची गेली नोकरी! व्हिडीओ व्हायरल होताच NHAI कडून अ‍ॅक्शन - Marathi News | The contractor was fined lakhs, the engineer lost his job! Action from NHAI as soon as the video goes viral | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :कंत्राटदाराला लाखोंचा दंड, इंजिनिअरची गेली नोकरी! व्हिडीओ व्हायरल होताच NHAI कडून अ‍ॅक्शन

Nitin Gadkari News : सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या व्हिडीओची दखल घेत नितीन गडकरी यांच्या खात्याने इंजिनिअरसह कंत्राटदारावर कारवाई केली आहे. रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयाने लाखोंचा दंड ठोठवला आहे.  ...

इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक, सहा जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी - Marathi News | Echo and pickup collided head on, 6 killed on the spot, 4 seriously injured | Latest dhule News at Lokmat.com

धुळे :इको आणि पिकअप गाडीची समोरासमोर धडक, सहा जण जागीच ठार, ४ गंभीर जखमी

जखमींवर धुळे जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. ...