लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

पाटोदा पंचायत समितीच्या बीडीओसमोर ५० लाखांच्या खोट्या नोटा उधळून आंदोलन - Marathi News | Protest in front of BDO of Patoda Panchayat Samiti by destroying fake notes of Rs 50 lakhs | Latest beed News at Lokmat.com

बीड :पाटोदा पंचायत समितीच्या बीडीओसमोर ५० लाखांच्या खोट्या नोटा उधळून आंदोलन

कामे होत नसल्याने पाटोद्यात खोट्या नोटा उधळल्या; पंचायत समितीच्या बीडीओंसमोर आंदोलन ...

आमदार सुहास कांदे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा; भाजपात अस्वस्थता - Marathi News | MLA Suhas Kande gets Minister of State status; Unrest in BJP Nashik | Latest nashik News at Lokmat.com

नाशिक :आमदार सुहास कांदे यांना राज्यमंत्रिपदाचा दर्जा; भाजपात अस्वस्थता

पक्षांतर्गत कुरघोडीत जाणिवपूर्वक नाशिकमधील भाजपाच्या आमदारांना डावलले जात असल्याची भावना व्यक्त केली जात आहे. ...

घरातल्या किरकिरीवर संकर्षण कऱ्हाडेचा रामबाण उपाय, म्हणाला- "नातं म्हटलं की..." - Marathi News | Sankarshan Karhade's solution for the gritty at home, he said - When it comes to relationships | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :घरातल्या किरकिरीवर संकर्षण कऱ्हाडेचा रामबाण उपाय, म्हणाला- "नातं म्हटलं की..."

Sankarshan Karhade : संकर्षण कऱ्हाडेचं 'कुटुंब किर्रतन' हे नवीन नाटक लवकरच भेटीला येत आहे. ...

गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी पश्चिम उपनगरवासी सज्ज! जोगेश्वरी, दिंडोशी, वर्सोवा, गोरेगावात तयारी - Marathi News | Residents of Western Suburbs ready for Gudi Padwa processions Preparations in Jogeshwari, Dindoshi, Versova, Goregaon | Latest mumbai News at Lokmat.com

मुंबई :गुढीपाडव्याच्या शोभायात्रांसाठी पश्चिम उपनगरवासी सज्ज! जोगेश्वरी, दिंडोशी, वर्सोवा, गोरेगावात तयारी

पश्चिम उपनगरात यंदाही गुढीपाडव्यानिमित्त मराठी नववर्षाच्या स्वागतासाठी रविवारी विविध ठिकाणी भव्य शोभायात्रांचे आयोजन केले जाणार आहे. ...

संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं वळण; आरोपींनी जबाबात नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण? - Marathi News | New twist in Santosh Deshmukh murder case; Who is Sugriva Karad whose name was mentioned by the accused Jayram Chate in their statement? | Latest crime News at Lokmat.com

क्राइम :संतोष देशमुख हत्या प्रकरणात नवं वळण; आरोपींनी जबाबात नाव घेतलेला सुग्रीव कराड कोण?

संतोष देशमुख आपल्याला मारहाण करू शकत नाही या मारहाणीमागे सुग्रीव कराडचा हात असावा अशी शंका आरोपींना होती ...

'शेती करायची असेल तर १ कोटींची खंडणी दे'; ४ लाखांचे कंपाऊंड तोडून शेतकऱ्याला मारहाण - Marathi News | 'If you want to farm, pay a ransom of Rs 1 crore'; Farmer beaten up after breaking into compound worth Rs 4 lakh | Latest dharashiv News at Lokmat.com

धाराशिव :'शेती करायची असेल तर १ कोटींची खंडणी दे'; ४ लाखांचे कंपाऊंड तोडून शेतकऱ्याला मारहाण

तेरखेडा शिवारात २५ एकर शेतजमीनीवर अतिक्रमणाचा प्रकार ...

दुष्काळावर मात करत दोन तरुण शेतकऱ्यांनी फुलवली रंगीत खरबुजांची शेती त्यांची दुबईमध्ये ख्याती - Marathi News | Overcoming drought, two young farmers flourish with colorful musk melons, making them famous in Dubai | Latest agriculture News at Lokmat.com

लोकमत शेती :दुष्काळावर मात करत दोन तरुण शेतकऱ्यांनी फुलवली रंगीत खरबुजांची शेती त्यांची दुबईमध्ये ख्याती

दुष्काळाचे सावट डोक्यावर असताना तालुक्यातील मांडवगण परिसरातील बांगर्डे येथील युवा शेतकरी बलभीम शेळके व नितीन जाधव यांनी कमी पाण्यावर नियोजन करत पिकविलेल्या रंगीत खरबुजांचा स्वाद रमजान ईदनिमित्त दुबईत दरवळला आहे. ...

युक्रेनच्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नवीन करार? पाहा... - Marathi News | Donald Trump now wants control of all of Ukraine's natural resources, what is the new deal? | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :युक्रेनच्या सर्व नैसर्गिक संसाधनांवर नियंत्रण, डोनाल्ड ट्रम्प यांनी केला नवीन करार? पाहा...

अमेरिकेने युक्रेनला आर्थिक मदत केल्यामुळे डोनाल्ड ट्रम्प नवीन करारासाठी दबाव टाकत आहेत. ...

वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा - Marathi News | Watchman duped senior citizen of Rs 24 lakh; took advantage of him living far from family | Latest pune News at Lokmat.com

पुणे :वॉचमननेच ज्येष्ठाला घातला २४ लाखांचा गंडा; कुटुंबापासून लांब राहत असल्याचा घेतला गैरफायदा

आरोपींनी संगनमत करून ज्येष्ठासोबत ओळख वाढवून, त्यांना व्यसनाच्या आहारी नेऊन, वेळोवेळी एकत्र बसून फसवणूक केली ...