लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

वळिवाने जिल्"ात ४० लाखांचे नुकसान - Marathi News | 40 lakhs loss in district " | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :वळिवाने जिल्"ात ४० लाखांचे नुकसान

सर्वाधिक राधानगरीतील २६५ घरांची पडझड ...

अझलन शाह चषक : भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले - Marathi News | Azlan Shah Cup: India's dream of missing out on final | Latest other-sports News at Lokmat.com

अन्य क्रीडा :अझलन शाह चषक : भारताचे अंतिम फेरी गाठण्याचे स्वप्न भंगले

मलेशियाने सुमार कामगिरी करणा-या भारतीय हॉकी संघावर १-0 गोलने विजय मिळवला. या पराभवामुळे भारतीय हॉकी संघ सलग दुस-या वर्षी सुल्तान अझलन शाह चषक स्पर्धेत अंतिम फेरी गाठण्यात अपयशी ठरला. ...

मराठी भाषेत परीपत्रके द्या अन्यथा आंदोलन - Marathi News | Leave the papers in Marathi or else the movement | Latest maharashtra News at Lokmat.com

महाराष्ट्र :मराठी भाषेत परीपत्रके द्या अन्यथा आंदोलन

कानडी वृत्त वाहिन्या तसेच सोशल मीडियावर मराठी आणि समिती विरोधी मत व्यक्त करत मराठी द्वेष दाखवून दिला आहे . ...

भोगावती वरील कर्जाची पी. एन. यांनी घेतली माहिती - Marathi News | Paid on loan N. Information that they took | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :भोगावती वरील कर्जाची पी. एन. यांनी घेतली माहिती

बाजारपेठेतील साखर व मोलँसिसचा दर घसरला तर कजार्ची रक्कमही वाढण्याची शक्यता ...

जोतिबावर वावर ज़त्रांची धांदल - Marathi News | Hurry | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :जोतिबावर वावर ज़त्रांची धांदल

यमाई देवी मंदिराच्या पाठीमागे नववधुवर खापरांची उतरंड लावुन येथुन नवीन संसाराची सुरूवात करतात ...

हाय हील्समुळे मोडलं मुलीचं लग्न - Marathi News | High school marriage | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :हाय हील्समुळे मोडलं मुलीचं लग्न

कर्नाटकातील एका वधूलादेखील उंच टाचांची चप्पल वापरणं खूपच महाग पडले आहे. इतकं महाग की तिचे उंच टाच असलेल्या चप्पलेच्या नादापायी तिचं लग्नच मोडले. ...

धवलक्रांतीला दिशा देणार कोण? - Marathi News | Who will give direction to the horizon? | Latest kolhapur News at Lokmat.com

कोल्हापूर :धवलक्रांतीला दिशा देणार कोण?

रिक्त पदांचा अडथळा : अधिकारी, कर्मचारी नसल्याने अधिकार कुणाकडे अशी स्थिती ...

मुलायम सिंह-पंतप्रधान मोदींच्या "कान की बात"चा अखिलेश यांनी केला खुलासा - Marathi News | Mulayam Singh-Akhilesh's remarks about Prime Minister Modi's "ears" | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मुलायम सिंह-पंतप्रधान मोदींच्या "कान की बात"चा अखिलेश यांनी केला खुलासा

योगी आदित्यनाथ यांच्या शपथविधी सोहळ्यादरम्यान समाजवादी पार्टीचे सर्वेसर्वा मुलायम सिंह यादव पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या कानात काय पुटपुटले याचं उत्तर आजही अनुत्तरितच आहे. ...

निर्भया बलात्कार प्रकरण : दोषींनी राक्षसी प्रवृत्तीच्या सर्व सीमा ओलांडल्या - सुप्रीम कोर्ट - Marathi News | Nirbhaya rape case: The guilty crosses all barricades of monstrous tendencies - the Supreme Court | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :निर्भया बलात्कार प्रकरण : दोषींनी राक्षसी प्रवृत्तीच्या सर्व सीमा ओलांडल्या - सुप्रीम कोर्ट

निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणाची सुनावणी करताना सुप्रीम कोर्टानं सांगितले की, दोषींनी राक्षसी प्रवृत्ती आणि निर्दयीपणाच्या सर्व सीमा ओलांडल्या आहेत. ...