वसई-विरार महानगरपालिका हद्दीतील उघड्यावर होणारी मांस विक्री तातडीने थांबविण्याचे आदेश महापालिकेने दिले असून जो ...
तालुक्याची निर्मिती होऊन १८ वर्षे झाली तरी एकही समस्या न सुटल्याच्या निषेधार्थ भारतीय कम्युनिस्ट पक्षाने येथील बाजारपेठेत ...
विक्र मगड राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत उपकेंद्र मोह (खुर्द) मलवाडा विक्र मगड येथे नव्याने बांधण्यात आलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्राचे ...
मुंबई-अहमदाबाद महामार्गावर वाडे येथे अवैध क्र ॉसिंग वर झालेल्या मोटर अपघातात एक जण जागीच ठार तर तीन जण ...
‘मी घडताना’ या काव्य संग्रहाचे प्रकाशन आणि राज्यस्तरीय काव्य संमेलन रविवारी मरवडा समुद्रकिनारी उत्साहात झाले. त्यात ...
तुम्हाला ठाऊक आहे का की, ‘ट्युबलाईट’चा टीजर एका हॉलिवूड सिनेमाची कॉपी आहे. होय, आपण अगदी बरोबर ऐकलेत. ‘ट्युबलाईट’चा टीजर ‘लिटिल ब्वॉय’ या हॉलिवूडपटाची कॉपी आहे. ...
टायगर श्रॉफ सध्या ‘मुन्ना मायकेल’ या चित्रपटात बिझी आहे. यानंतर तो ‘स्टुडंट आॅफ दी इअर’चे शूटींग सुरु करणार आहे. पण इतकेच नाही ...
कविता पौडवाल गेली अनेक वर्षं आपल्या आईच्या पावलांवर पाऊल ठेवत एकापेक्षा एक सरस गाणी गात आहे. भारताच्या उत्तरेकडील प्रदेशांमध्ये ...
कमी शिक्षण घेणाऱ्या अनेकांनी आज वेगवेगळ्या क्षेत्रात स्वत:ची ओळख निर्माण करुन यशाची नवी गणित प्रस्थापित केली आहेत. बॉलिवूड ...
म राठी रूपेरी पडद्यावर ज्या नव्या आणि फ्रेश जोड्यांनी पाऊल ठेवले, त्यांना सिनेरसिकांनी उचलून धरले आहे. अशीच एक फ्रेश जोडी शरयू ...