अकोला- ग्रामीण व महापालिका क्षेत्रात एकूण ९८ रुग्णालये व गर्भपात केंद्रांची तपासणी करण्यात आली आहे. महिनाभराची मुदतवाढ देण्यात आल्यामुळे ही मोहीम १५ मेपर्यंत सुरू राहणार आहे. ...
साईसिध्दी चॅरीटेबल ट्रस्ट व शिर्डी ग्रामस्थांच्या वतीने अक्षयतृतीयेच्या गोरज मुहुर्तावर २८ एप्रिलला विविध जाती धर्माच्या सुमारे ५१ जोडप्यांचा सामुदायिक विवाह सोहळा आयोजिण्यात आला आहे. ...
श्रीगोंदा नगरपालिकेचे नगरसेवक दादासाहेब औटी यांनी आढळगाव येथील शेतीत उन्हाळी पिकाचे नियोजन करताना एक हेक्टर क्षेत्रात सुमारे साडेपाच लाखांच्या कलिंगडाचे उत्पादन घेतले आहे. ...
वाशिम : युवकांमध्ये असलेल्या सुप्त गुणांना वाव मिळावा यासाठी क्रीडा व युवक सेवा संचालनालय पुणे व काही संस्थांच्या संयुक्त विद्यमाने "युवक आदान-प्रदान शिबिरा"चा उपक्रम राबविण्यात येणार आहे. ...