गुडमॉर्निंग मोहीम : खंडाळ्यात सैराट, तुज्यात जीव रंगलाचे फ्लेक्स पाहण्यास नागरिकांची गर्दी ...
गोरक्षकांनी केलेल्या हल्ल्यात एकाच कुटुंबातील पाच जण जखमी झाले असून यामध्ये एका नऊ वर्षाच्या मुलीचाही समावेश आहे ...
शनिवारी जळगाव बसस्थानक, रेल्वे स्थानक येथे पथनाटय़ सादर करून कर्करोगाचे निदान, उपचार या बाबत जनजागृती करण्यात आली. ...
1913 साली राजा हरिश्चंद्र हा पहिला चित्रपट आला होता आणि आज आपल्या चित्रपटसृष्टीला 104 वर्षं झाली आहेत. या वर्षांमध्ये ... ...
फिरायला जात असाल तर आपण पर्यटक म्हणून न जाता प्रवासीच्या नजरेने सुट्यांचे नियोजन केले तर फिरण्याचा आनंद द्विगुणित होऊ शकतो. यासाठी मात्र काही गोष्टींकडे आवर्जून लक्ष द्यायला हवे. ...
दोन दिवसांपूर्वीच दिलीप पाटील व सुिनता पाटील हे सुरत येथून सांगवी खुर्द येथे आप्तेष्टांच्या लगAासाठी आले होत़े ...
धुळ्यातील शिंदखेडा येथील एका डॉक्टरनं आजार पणाच्या नैराश्यातून स्वतःचं जीवन संपवल्याची घटना समोर आली आहे. ...
बिजनौरमधील किमान 2000 मशीद आणि मदरसा सुरक्षा यंत्रणांच्या रडारवर असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे ...
बॉलिवूडची "बेबी डॉल" सनी लिओनी आपल्या बोल्ड अंदाजासाठी प्रसिद्ध आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून हाच "बोल्ड" अंदाज तिच्यासाठी समस्या ठरत आहे. ...
अभिनेता संजय दत्तचा कमबॅक चित्रपट ‘भूमी’ची रिलीज डेट बदलण्यात आली आहे. आमीर खानच्या ‘सीक्रेट सुपरस्टार’ला क्लॅश होऊ नये म्हणून ... ...