लाईव्ह न्यूज :

Daily Top 2Weekly Top 5

Latest Marathi News

भुसावळ रेल्वेच्या लोको शेडला आग - Marathi News | The people of Bhusawal railway are in the fire | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :भुसावळ रेल्वेच्या लोको शेडला आग

रेल्वेच्या लोको शेडमधील भंगाराला बुधवारी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास मोठी आग लागल्याने यंत्रणेची मोठी धावपळ उडाली़ ...

सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8+ भारतात लॉन्च - Marathi News | Samsung Galaxy S8, Galaxy S8 + Launch in India | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :सॅमसंग Galaxy S8, Galaxy S8+ भारतात लॉन्च

सॅमसंग कंपनीचे बहुचर्चित गॅलक्सी एस 8 आणि गॅलक्सी एस 8 प्लस हे दोन स्मार्टफोन भारतात दाखल झाले आहेत. ...

आश्चर्य! कॅनडामध्ये अवघ्या चार दिवसांत गायब झाली नदी - Marathi News | Surprise! The river disappeared in only four days in Canada | Latest international News at Lokmat.com

आंतरराष्ट्रीय :आश्चर्य! कॅनडामध्ये अवघ्या चार दिवसांत गायब झाली नदी

कॅनडातील सर्वात मोठी ग्लेशियर्स (हिमनदी)पैकी एक मोठी नदी अवघ्या चार दिवसांत गायब झाली आहे. ...

योगी सरकारला 1 महिना पूर्ण, महिन्याभरात घेतले धडाकेबाज निर्णय - Marathi News | Yogi Sarkar completes 1 month, striking decisions taken during the month | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :योगी सरकारला 1 महिना पूर्ण, महिन्याभरात घेतले धडाकेबाज निर्णय

19 मार्च रोजी योगी आदित्यनाथ यांनी राज्याच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेत सूत्रं हाती घेतली. आज उत्तर प्रदेशातील योगी सरकारला एक महिना पूर्ण झाला आहे. ...

अपघातात युवक ठार - Marathi News | Youth killed in an accident | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :अपघातात युवक ठार

तालुक्यातील तळेगाव दिघे ते लोणी रस्त्यावर वडझरी बुद्रुक शिवारात पिकअप टेम्पोने दुचाकीला जोराची धडक दिल्याने युवक जागीच ठार झाला. ...

नवीन दारुबंदी कायद्याची नगरमधून अंमलबजावणी करणार-बावनकुळे - Marathi News | Implementing the new liquor-law town in the city- Bawankulay | Latest ahilyanagar News at Lokmat.com

अहिल्यानगर :नवीन दारुबंदी कायद्याची नगरमधून अंमलबजावणी करणार-बावनकुळे

नवीन दारुबंदी कायद्याचा मसुदा तयार करण्यात आला असून, या कायद्यात एकूण ३९ मुद्यांचा समावेश करण्यात आला आहे़ ...

मित्रांशी भांडण झाल्याने सहावीत शिकणा-या मुलीची आत्महत्या - Marathi News | Six-sixth-year-old girl commits suicide due to family feud | Latest national News at Lokmat.com

राष्ट्रीय :मित्रांशी भांडण झाल्याने सहावीत शिकणा-या मुलीची आत्महत्या

सहावीत शिकणा-या मुलीने आपल्या मित्रांशी झालेलं भांडण इतकं जिव्हारी लाऊन घेतलं की तिने आत्महत्या केली ...

सधन व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळू नये - Marathi News | Intensive people should not get the benefit of reservation | Latest jalgaon News at Lokmat.com

जळगाव :सधन व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळू नये

सुप्रिया सुळे : नूतन मराठा महाविद्यालयात विद्याथ्र्याशी संवाद ...

नात्यात ऋणानुबंध असावा : श्रद्धा कपूर - Marathi News | Relation should be in relationship: Shraddha Kapoor | Latest filmy News at Lokmat.com

फिल्मी :नात्यात ऋणानुबंध असावा : श्रद्धा कपूर

प्रसिद्ध लेखक चेतन भगत यांच्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ या कादंबरीवर आधारित असलेल्या ‘हाफ गर्लफ्रेण्ड’ हा चित्रपट प्रेमातील बंध आणि नात्यातील जिव्हाळा उलगडणारा असल्याने तरुणाईच्या मनाचा ठाव घेणार आहे. ...